Тэгі: महाराष्ट्राच्या संत परंपरेचा डिजिटल वारसा.
तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचायची असेल, हरिपाठाचे पठन करायचे असेल, किंवा संतांच्या गाथा समजून घ्यायच्या असतील, तर हे ॲप खास तुमच्यासाठी आहे. आम्ही हे ॲप अतिशय सोपे आणि सुटसुटीत बनवले आहे जेणेकरून कोणालाही ते सहज वापरता येईल.
ॲपमध्ये काय खास आहे? ✅ पंचरत्न हरिपाठ: अर्थासहित वाचा. ✅ संतांच्या गाथा: तुकाराम महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज आणि अनेक. ✅ दुर्मिळ ग्रंथ: जे सहज उपलब्ध होत नाहीत, ते सर्व एका क्लिकवर. ✅ सोपे नेव्हिगेशन: तुम्हाला हवा तो ग्रंथ किंवा अभंग शोधणे आता सोपे.
Рэзідэнцыя краіны: Нідэрланды, Нідэрланды, मनाचे श्लोक, अभंग गाथा, ताटीचे अभंग, भारूड, गौळणी आणि बरेच काही.
Перакласці апісанне на наступную мову: беларуская з дапамогай Перакладчыка Google? Ваш рэйтынг! राम कृष्ण हरी! 🙏