रेडिओ आदिम (TRTI)
आदिवासी विकास विभाग आणि आदिवासी संशोधन व प्रश िक्षण संस्था (TRTI), पुणे यंनी आदिवासी बांधवांसाठी „आदिमवाणी“ трябва да добавите актуална информация केला आहे. या रेडिओच्या माध्यमातून आदिम जमातींना उपयुक ्त माहिती मिळणार असून त्यातून शासन आणि आदिवासी समाज यांच्यात एक सुसंवाद निर्माण होण्यास मदत होणार आहे.
हे रेडिओ केंद्र महाराष्ट्रातील शहापूर, गडचिर ोली आणि यवतमाळमधील दुर्गमातल्या दुर्गम भागात ल्या आदिवासी बांधवांसाठी आहे. या रेडिओवर आदिवासी महिलांसाठी उपयुक्त माहित ी, आदिवासी विद्यार्थी आणि नवयुवकांसाठी शिक्षण, रोजगार यासबंधीचे मार्गदर्शन तसेच आदिवासी शे तकऱ्यंसाठी शेतीविषयक उपयुक्त माहिती, आदिवास ी संगीत आणि बरंच काही ऐकायला मिळणार आहे.e усилия за запазване на наследството от нашите стари традиции и култура
Развлечения, интервюта, дискусии с теми, свързани с общественото съзнание, ще бъдат част от програмата.
Актуализирано на
23.10.2023 г.