Shri Swami Samarth Mantra श्री स्वामी समर्थ
Oferim àudio de Shri Swami Samarth Dhun fora de línia, de manera que podeu escoltar-lo sense Internet. Pots escoltar-lo en qualsevol moment quan estiguis fora de casa o també a casa. Hem inclòs 2 dhuns.
1. Shri Swami Samarth Jai Jai Swami Swami Samarth
2. Shri Swami Samarth Kripatirth Tarak Mantra
A més, aquesta aplicació no necessita connexió a Internet. Perquè el puguis utilitzar molt més ràpid.
Aleshores, què estàs esperant, baixa l'aplicació i participa en Shri Swami Samarth Dhun i aconsegueix benediccions. Si us plau, puntueu l'aplicació i deixeu una resposta sobre els vostres valuosos suggeriments i millores.
स्वामी भक्त हो !!
श्री स्वामी समर्थ महाराज हे परब्रम्ह आहेत..कलीयुगात मानवाला तारण्यासाठी हे गुरपरब्रम्ह पृथ्वीवर सगुण रुपात आले.अनन्य भक्ती करणाऱ्या भक्ताला "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" हे अभय वचन दिले आणि श्री स्वामी समर्थ हा सहाअक्षरी महामंत्र मानवास दिला..सर्व ब्रम्हांडाची शक्ती हि ह्या मंत्रात सामावलेली आहे..स्वामी नामस्मरण करून आपणा सर्वांची भक्ती अधिक दृढ व्हावी..स्वामी नामाचा भाव हृदयात सतत जागृत राहावा..आणि आपण पुर्ण परब्रम्हाच्या स्मरणात सतत रहावे ह्या हेतूने आम्हाला निमित्त करून स्वामींनीच हे aplicació तयार करवून घेतले आहे ..
** ह्या aplicació अजून एक वैशिष्ट्य असे कि अंतर्मनाच्या नियमांचा अभ्यास करून ह्या aplicació ची dissenyar केले आहे..रात्री झोपतांना आणि सकाळी उठतांना अनन्य भाव ठेवून जप केला असता अधिक परिणाम कारक होईल असे आपणास आवर्जून सांगावेसे वाटते. तसेच पुढे हि स्वामी कृपेने ह्या मध्ये खूप छान छान característiques देण्यास आम्हाला आनंद होणार आहे ... ह्या मागे आमचा कोणताही व्यावसायिक दृष्टीकोन नाही..आपली स्वामी भक्ती वाढत जात आहे हीच आमच्यासाठी अमुल्य अशी पावती आहे .. !! हे aplicació पूर्णपणे स्वामी सेवाभाव समोर ठेवून स्वामीनीच बनवून घेतले आहे..आणि आम्हाला विश्वास आहे कि आपणास हि सेवा नक्की आवडेल.धन्यवाद स्वामी! कोटी कोटी धन्यवाद !!!
Data d'actualització:
9 de set. 2025