Das ist nicht alles ीसंख्या ७,४९१ इतकी आहे. त्याची विभागणी ज्ञानकाण्ड, कर्मकाण्ड, भक्तिक ाण्ड यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपास नांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे, याच े अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त ्याने आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे. या ग्रंथात श्रीपादश्रीवल्लभ व श्रीनृसिंहसरस ्वती यांच्या लीलांचे चमत्कृतिपूर्ण वर्णन रसा ळपणे केले आहे.
Aktualisiert am
25.12.2023
Bücher & Nachschlagewerke