Gitai - गीताई:
ज्येष्ठ गांधीवादी नेते आणि भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांनी केलेले महर्षी व्यासांच्या श्रीमद्भगवदगीतेचे समश्लोकी भाषांतर 'भाषांतर' हे त्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचे कार्य
वामन पंडितांनी गीतेचे समश्लोकी भाषांतर भाषांतर केले. पण ते पंडित परंपरेचे असल्याने त्याची त्याची अर्थातच अर्थातच कठीण. विनोबांच्या आईला गीता मराठीत वाचायची होती, म्हणून विनोबांनी तिला वामन पंडितांचे भाषांतर भाषांतर दिले. ते समजण्यास अवघड गेल्याने, तिने विनोबांना गीतेचे भाषांतर करण्यास सांगितले. आईच्या प्रेरणेने हे समश्लोकी भाषांतर झाल्याने मराठीतील गीताई 'गीताई' बनली.
आपल्या आईवरचे निस्सीम प्रेम आणि नितांत श्रद्धा यांचे दर्शन गीताई 'गीताई'मध्ये दिसत राहते. 'पडतां पडतां घेई उचलुनि कडेवरी' असे म्हणताना विनोबांनी खरेच मुलाला समजेल आणि ज्ञानाच्या कडेवर घेईल, अशा भाषेत ही पद्यरचना केली. गीता हे काव्य नसून तत्त्वाज्ञान तत्त्वाज्ञान. ते सोपे करून सांगणे, ही अवघड बाब. गीतेच्याच श्लोकांबरहुकूम मराठीत रचना करून छंद आणि वृत्तांचेही भान राखायचे आणि अर्थहानी होऊ नाही, हे शिवधनुष्य विनोबांनी पेलले. आपल्या पांडित्याचे दर्शन न घडवता सोप्यात सोपे शब्दप्रयोग योजण्यासाठी विनोबांनी अपार अपार श्रम.
चार महिन्यांत 'गीताई' लिहून झाल्यावरही विनोबांना चैन पडत नव्हती. म्हणून त्यांनी आश्रमातील लहान मुलींना मुलींना ती. जिथे त्यांना अडचण आली, तिथे बदल केले. 'हे देवाचे काम' म्हणून विनोबा 'गीताई'कडे बघत असल्याने त्यासाठी सर्व कष्ट घेण्याची त्यांची तयारी तयारी. आपल्या वाङ्मयीन कामावर अशी निष्ठा ठेवणारा ठेवणारा लेखक. ज्यांनी मूळ गीता आणि 'गीताई' वाचली, त्यांना विनोबांच्या शब्दप्रयोगांचा नेमकेपणा जाणवतो. पाचवा अध्याय गीतेची किल्ली आहे, असे ते मानत. चौथ्या अध्यायातील १८ वा श्लोक श्लोक त्यांना. त्याची छाया विनोबांच्या गीताप्रवचनावर सतत सतत उमटलेली. 'कर्मण्यकर्म य पश्येदकर्मणि च कर्म य। स बुद्धिमान्मनुष्येषु स युक्त कृत्स्नकर्मकृत्॥ ' हा तो अर्थगर्भ श्लोक. हे कर्माचे गहन तत्त्वाआन मराठीत उतरवताना विनोबा ',' कमीर् अकर्म जो पाहे अकमीर् कर्म जो जो।। तो बुद्धिमंत लोकांत तो योगी कृतकृत्य तो॥ '
'गीताई' १ ९ ३२ साली साली झाली. त्या वेळी गांधीजींच्या चळवळीत भाग भाग ते धुळ्याच्या धुळ्याच्या बंदिवान बंदिवान. एका बाजूला तत्त्वज्ञानाचा गाढा अभ्यास चालू असताना दुसरीकडे त्यांचे राजकीय कार्यही कार्यही चालू. स्वातंत्र्यचळवळ आणि त्यामुळे होणारा बंदिवास यामुळे सामान्यांत मिसळण्याची संधी मिळाल्याबद्दल विनोबा विनोबा आनंदीच. १ ९ ३२ सालापासून आतापर्यंत 'गीताई'च्या लाखो प्रती घरोघर विकल्या गेल्या. २००३ पर्यंत 'गीताई'च्या ३६ लाख २५ हजार प्रती छापल्या गेल्याची नोंद नोंद. अर्वाचीन काळात एखाद्या पद्य पुस्तकाचा इतक्या मोठ्या संख्येने खप होण्याची उदाहरणे उदाहरणे क्वचितच.
Aktualisiert am
07.01.2023
Bücher & Nachschlagewerke