Μαράθι Κοντί | मराठी कोडी | Μαράθι Αίνιγμα
- मराठी कोडी या अँपमध्ये तुम्ही एकदम मजेशीर कोडी पाहू शकता. लहाणांपासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत -
अगदी वेड लावणारी, गर्नुहोस्, गर्नुहोस्, गर्नुहोस्, गर्नुहोस्, गर्नुहोस्.
- तुम्हाला कोडी सोडवायला तसेच तुम्ही तुमच्या मित्रांना कोड्याचे उत्तर विचारू शकता त्यासाठी तुम्हाला कोड्याची दिलेली प्रश्न कॉपी करून त्यांना मेसेज करावा लागेल.
- जर एखादे कोडे जर तुम्हाला आवडले असेल तर तुम्ही तुमच्या फेवरेट्स यादीत साठवू शकता. त्यासाठी
दिलेल्या फेवरेट्स बटणवर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
- आपण अँप आपल्या मित्रांना पाठवू शकता, तसेच आपल्याकडे असणारे मराठी कोडी आमहाला margaloo.apps@gmail.com या इमेलवर पाठवा लवकरच अँप मध्ये समाविष्ट करू. तसेच आपल्या प्रतिक्रिया ई-मेल करा.
Ενημερώθηκε στις
22 Αυγ 2020