माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून तयार केलेले हे ऍप्स आय .टी. प्रतिनिधींसाठी खास बनविलेले आहे. सदर ऍप्स मध्ये आता घरबसल्या अधिकृत आय. टी. प्रतिनिधी सेवेकरी ओळखपत्र नवीन / नूतनीकरण फॉर्म नोंद करू शकतो.इतकेच नव्हे तर सेवेकरी ओळखपत्र SPN No.सोबत प्रत्येक सेवेकरीओळखपत्रधारक यांचा KYC no. Link करू शकतो. या ऍप्समुळे सेवेकाऱ्यांना अधिक जलद पद्धतीने त्यांचे सेवेकरी ओळखपत्र मिळू शकते.
Updated on
Nov 4, 2025
Tools
Data safety
arrow_forward
Safety starts with understanding how developers collect and share your data. Data privacy and security practices may vary based on your use, region, and age. The developer provided this information and may update it over time.