💰 Wealthify: BachatGat तुमच्या बचतगटासाठी स्मार्ट डिजिटल अॅप
Wealthify: Aplicación de grupo de autoayuda (बचतगट/Aplicación Bachat Gat) हे एक आधुनिक व सोपं अॅप आहे, जे प्रत्येक बचतगटाचा व्यवहार, हिशोब आणि आर्थिक व्यवस्थापन पूर्णपणे डिजिटल बनवतं.
हे Aplicación Bachat बचत गटातील सर्व सभासद वापरू शकतात.
Más información शकतात किंवा ज्यांना एडिट (editar) करण्याची परवानगी दिली आहे ते पण नोंद करू शकतात तर बाकीचे सभासद ज्यांना ver करण्याची परवानगी दिली आहे ते आपापल्या मोबाईलवरून ते व्यवहार पाहू शकतात.
🌿 Wealthify: aplicación BachatGat मध्ये तुम्ही काय करू शकता:
✔ आपल्या Bachat Gat (SHG) नोंदणी व सर्व सभासदांची माहिती नोंदवणे
✔ मासिक बचत (Bachat), ठेव ,कर्ज, कर्ज परतावा,व्याज वाटप, दंड,इतर जमा/खर्च यांची नोंद ठेवणे
✔ कर्ज वाटप आणि व्याज व्यवस्थापन
✔ प्रत्येक महिन्याचा, वार्षिक रिपोर्ट आणि समरी PDF स्वरूपात डाउनलोड करता येतो
✔ बचत गटाचा/BachatGat(SHG) डॅशबोर्ड ,गटाच्या सूचना, थकबाकी किंवा बैठकीची माहिती तुम्ही WhatsApp किंवा उ प्लॅटफॉर्म वर compartir करू शकता
✔ अनेक बचतगट/BachatGat(SHG) एकाच अॅपमधून हाताळू शकता त्यासाठी supervisor हा पर्याय खूप सुलभ आहे
✔ गटाचे बॅलन्स शीट तयार करून बँकेत दाखल करू शकता
💡 Wealthify: aplicación BachatGat का खास आहे?
🌸 संपूर्ण Bachat Gat अॅप मराठी भाषेत उपलब्ध
🌸 सोपं इंटरफेस – प्रत्येक वापरकर्त्यास सहज समजेल
🌸 सुरक्षित डेटा साठवणूक – सर्व माहिती सुरक्षित
🌸 पारदर्शक व्यवहार – गटातील सर्व सभासद संपूर्ण माहिती बघू शकतात.
🌸 डाउनलोड अहवाल – विविध अहवाल डाउनलोड करू शकता.
🌼 Aplicación Wealthify Bachat Gat कशासाठी उपयुक्त आहे?
हे अॅप सर्व बचत (Grupos de autoayuda/Bachat Gat) गटासाठी उपयुक्त आहे.
गटातील सर्व आर्थिक व्यवहार मोबाईलवरच Más información करता येतात.
Wealthify: Aplicación बचत गट/Bachat Gat(SHG) - तुमच्या बचतगटाचा डिजिटल विश्वास!
Última actualización
19 dic 2025