Sampurna Ganesh Puja

آگهی دارد
+۱۰ هزار
بارگیری‌ها
رده‌بندی محتوا
نوجوان
نماگرفت
نماگرفت
نماگرفت
نماگرفت
نماگرفت
نماگرفت
نماگرفت

درباره این برنامه

गणेश نرم افزار - एक साधे आणि सोपे तसेच उपयुक्त असा एक मार्ग म्हणजे गणेश पुजेचे نرم افزار.
गणेश برنامه आता फक्त स्मार्टफोन मध्ये ज्याने घरोघरात पूजा करणे एकदम सोपे झाले आहे आणि तेही न पैसे भरता चला तर करूया गणेश برنامه चा पुरेपूर फायदा ..!
गणेश برنامه हे نرم افزار آنلاین असुन त्यात
संपुर्ण गणेश पुजा
प्राणप्रतिष्ठा
अथर्वशीर्ष
आरती संग्रह
गणेश विसर्जन पुजा

अष्टविनायक दर्शन
गणेश चतुर्थी
गणेश 108 नावे
आरत्या (गाणे)
धार्मिक गोष्टी، पुराण، आरती، स्तोत्र
ऐतिहासिक माहिती، ई. बद्दल जाणून घेण्यासाठी आता कुठेही जायची गरज नाही फक्त एकच देवांचा देव श्री गणेश "संपुर्ण गणेश पुजा" نرم افزار.
पुजा विधी: घरातल्या घरात न ब्राह्मण बोलवता पुजा करणे अगदी सोपे. पूर्ण सामग्री पासून तर पुजा होईपर्यंत सगळ्या गोष्टी उपलब्ध.
उपासना: गणेश चतुर्थी किती व कोणत्या तसेच त्या का करतात؟ गणेश चालीसा، पुराण गणपतीची 108 नावे ई.
संस्कृती: परंपरागत चालत आलेल्या रूढी व परंपरा आपल्या भारतात मानत असुन आजही काही घरात पाळल्या जातात. गणपतीला मोदक तसेच दुर्वा का प्रिय झाले؟
आरती: गणपतीची، देवीची، दत्ताची، विठ्ठलाची، शंकराची، इ.
ऐतिहासिक माहिती: लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला प्रथम सण म्हणजेच गणेशोत्सव. फार पूर्वी पासुन चालत आलेला गणेशोत्सव आज पण साजरा केला जातो. गणेशोत्सव साजरा करण्यात वेगळाच असा आनंद असतो जेव्हा गणपतींनी घरा घरात पदार्पण केलेले असते.
تاریخ به‌روزرسانی
۱۳ شهریور ۱۴۰۰

ایمنی داده

توسعه‌دهندگان می‌توانند در اینجا اطلاعاتی درباره نحوه جمع‌آوری و استفاده برنامه‌شان از داده‌های شما نشان دهند. درباره ایمنی داده بیشتر بدانید
اطلاعاتی دردسترس نیست

ویژگی‌های جدید

Updated Muhurth

پشتیبانی برنامه

بیشتر از Sumit_Pathak