गुरूचरित्र हे मराठीतील एक प्रभावशाली धार्मिक पुस्तक आहे. १५ व्या - १६ व्या शतकात श्री. सरस्वती गंगाधर स्वामींनी हे गुरूचरित्र लिहीले. गुरुचरित्र हिंदू लोकांत फार पवित्र ग्रंथ मानतात. सर्व दत्त भक्त या ग्रंथाचे मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेपासून आठ दिवस आधी पारायण करतात, आणि पौर्णिमेच्या दिवशी, उद्यापन करतात.
मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा दत्तजयंती होय.
आध्याय 31 ते 53 समाविष्ट केला आहे.
New Update Available.. please update..