गांधीवादी नेते आणि भूदान चळवळीचे आचार्य विनोबा भावे यांनी केलेले महर्षी व्यासांच्या श्रीमद्भगवदगीतेचे मराठी भाषांतर 'गीताई' हे त्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचे
पंडितांनी गीतेचे समश्लोकी भाषांतर केले होते. ते पंडित परंपरेचे असल्याने त्याची शब्दरचना अर्थातच कठीण. विनोबांच्या आईला गीता मराठीत वाचायची होती ، म्हणून विनोबांनी तिला वामन पंडितांचे भाषांतर आणून. ते समजण्यास अवघड गेल्याने ، तिने विनोबांना गीतेचे भाषांतर करण्यास प्रेरणेने हे समश्लोकी भाषांतर झाल्याने मराठीतील गीता 'गीताई'.
आईवरचे निस्सीम प्रेम आणि नितांत श्रद्धा यांचे वारंवार दर्शन 'गीताई'मध्ये दिसत. "पडतां रडतां घेई उचलुनि कडेवरी" असे म्हणताना विनोबांनी खरेच मुलाला समजेल आणि ज्ञानाच्या उचलून घेईल ، अशा भाषेत ही पद्यरचना. हे काव्य नसून तत्त्वाज्ञान आहे. ते सोपे करून सांगणे ، ही अवघड बाब. गीतेच्याच श्लोकांबरहुकूम मराठीत रचना करून छंद आणि वृत्तांचेही भान राखायचे अर्थहानी होऊ द्यायची नाही ، हे शिवधनुष्य विनोबांनी. पांडित्याचे दर्शन न घडवता सोप्यात सोपे शब्दप्रयोग योजण्यासाठी विनोबांनी अपार श्रम घेतले.
महिन्यांत 'गीताई' लिहून झाल्यावरही विनोबांना चैन पडत. त्यांनी आश्रमातील लहान मुलींना ती शिकवली. जिथे त्यांना अडचण आली ، तिथे बदल केले. 'हे देवाचे काम' म्हणून विनोबा 'गीताई'कडे बघत असल्याने त्यासाठी सर्व कष्ट घेण्याची त्यांची तयारी. वाङ्मयीन कामावर अशी निष्ठा ठेवणारा लेखक विरळाच. ज्यांनी मूळ गीता आणि 'गीताई' वाचली ، त्यांना विनोबांच्या शब्दप्रयोगांचा नेमकेपणा. पाचवा अध्याय गीतेची किल्ली आहे ، असे ते मानत. अध्यायातील १८ वा श्लोक त्यांना भावला. छाया विनोबांच्या गीताप्रवचनावर सतत उमटलेली दिसते. "य पश्येदकर्मणि च कर्म य। बुद्धिमान्मनुष्येषु स युक्त कृत्स्नकर्मकृत्॥ ' तो अर्थगर्भ श्लोक कर्माचे गहन तत्त्वाआन मराठीत उतरवताना विनोबा म्हणतात ، 'कमीर् अकर्म जो पाहे अकमीर् कर्म जो तसें बुद्धिमंत लोकांत तो योगी कृतकृत्य तो॥ '
'गीताई' १ ९ ३२ साली प्रकाशित. वेळी गांधीजींच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल ते धुळ्याच्या जेलमध्ये बंदिवान. बाजूला तत्त्वज्ञानाचा गाढा अभ्यास चालू असताना दुसरीकडे त्यांचे राजकीय कार्यही चालू होतेच. आणि त्यामुळे होणारा बंदिवास यामुळे सामान्यांत मिसळण्याची संधी मिळाल्याबद्दल विनोबा आनंदीच असायचे. ९ ३२ सालापासून आतापर्यंत 'गीताई'च्या लाखो प्रती घरोघर विकल्या. पर्यंत 'गीताई'च्या ३६ लाख २५ हजार प्रती छापल्या गेल्याची नोंद. काळात एखाद्या पद्य पुस्तकाचा इतक्या मोठ्या संख्येने खप होण्याची उदाहरणे क्वचितच सापडतील.
تاریخ بهروزرسانی
۱۷ دی ۱۴۰۱
کتابها و منابع
ایمنی داده
arrow_forward
ایمنی با درک اینکه توسعهدهندگان چگونه دادههای شما را جمعآوری و همرسانی میکنند شروع میشود. شیوههای حفظ امنیت و حریم خصوصی دادهها ممکن است براساس استفاده، منطقه، و سن شما متفاوت باشد. توسعهدهنده این اطلاعات را ارائه کرده است و ممکن است آن را درطول زمان بهروزرسانی کند.
هیچ دادهای با اشخاص ثالث همرسانی نمیشود
درباره نحوه اعلام همرسانی دادهها توسط توسعهدهندگان بیشتر بدانید
هیچ دادهای جمعآوری نمیشود
درباره نحوه اعلام جمعآوری دادهها توسط توسعهدهندگان بیشتر بدانید
دیدن جزئیات
تازهها
We update all our applications as often as possible to make it faster and more reliable. We squashed bugs as reported.