Times Now मराठी

Enthält Werbung
100+
Downloads
Altersfreigabe
Jedes Alter
Screenshot
Screenshot
Screenshot
Screenshot
Screenshot

Über diese App

टाईम्स नाऊ मराठी ॲपवरून मराठीतील ताज्या बातम्या मिळवा अगदी क्षणात. महाराष्ट्रासह देश-विदेशाती ताज्या बातम्या मिळवण्याचा एकमेव स्रोत म्हणजे टाईम्स नाऊ मराठी. मोबाईलवर जगाच्या पाठीवरील रिअल-टाईम अपडेट्स न्यूज अलर्ट आणि मराठीतील टॉप स्टोरीजच्या सखोल कव्हरेजचा अनुभव घ्या. राजकारणासह मनोरंजन, क्रीडा, जीवनशैली, आरोग्य, ज्योतिष सल्ला. सहज मिळवा मराठी ॲपवर. ताज्या ब्रेकिंग न्यूज, लाइव्ह अपडेट्स, ट्रेंडिंग बातम्या, राशीभविष्य, पाककृती, व्हायरल न्यूज, फोटोज आणि व्हिडीओ आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आम्ही कधीच कमी पडणार नाही.

टाईम्स नाऊ मराठी ॲपवर आपल्याला अधिकृत आणि विश्लेषणात्मक माहिती उपलब्ध करून दिले जातात. मराठीतील आजच्या नव्हे तर भविष्याचा वेध घेणाऱ्या दर्जेदार बातम्या आपल्यापर्यंत क्षेणात पोहोचवणे, आमचे ध्येय आहे.

ॲपची प्रमुख वैशिष्ट्ये :

- महाराष्ट्रासह सर्व जिल्ह्यांतील मराठीतील ताज्या स्थानिक बातम्या.
- देश-विदेशातील मराठी ताज्या घडामोडी.
- लोकसभा निवडणुका, सार्वत्रिक निवडणुका, राज्य विधानसभा निवडणुका आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांवर मराठीत व्यापक कव्हरेज.
- जगाच्या पाठीवरील ताज्या बातम्या आणि अपडेट्स. .
- अर्थवृत्त, स्टॉक/शेअर मार्केट बातम्या, अर्थव्यवस्था आणि व्यवसायिक बातम्या.
- खगोलशास्त्र, NASA, औषध, स्मार्टफोन, ॲप्स आणि इतर गॅझेट्ससह विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जगातील बातम्या आणि वैशिष्ट्ये.
- लाइव्ह क्रिकेट स्कोअर, बातम्या आणि फुटबॉल, टेनिस, बॅडमिंटन आणि बरेच काही. IPL आणि ISL चे व्यापक कव्हरेज.
- बॉलीवूड, मराठी सिनेसृष्टी, दूरदर्शन, संगीत, चित्रपट पुर्नरावलोकने आणि सेलिब्रिटींच्या मुलाखती यातील बातम्या.
- जीवनशैली, आरोग्य, फॅशन ट्रेंड, फॅशन आणि सौंदर्य टिपा, प्रवास, मराठी पाककृती आणि नातेसंबंध.
- दैनिक राशीभविष्य. कुंडली आणि वाचकांच्या प्रश्नांचं ज्योतिषाचार्यांकडून समाधान. वास्तुटिप्स, उपाय, सल्ला फोटो आणि व्हिडिओ.

मराठीतील ताज्या बातम्यासोबत स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी आजच डाउनलोड करा टाइम्स नाऊ मराठी ॲप…

महाराष्ट्रातील टॉप सेलिब्रेटिंबाबत ताजे अपडेट्सही पाहा त्यात अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, आलिया भट्ट, सलमान खान, माधुरी दीक्षित, शिल्पा शेट्टी, अक्षय कुमार इ.

उद्धव ठाकरे, राज ठाकरे, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, शरद पवार, एकनाथ शिंदे, अजित पवार, संजय राऊत आदी प्रसिद्ध नेत्यांभोवती महाराष्ट्राचे राजकारण फिरते.

महाराष्ट्रात प्रामुख्याने गुढी पाडवा, अक्षय्य तृतीया, गणेश चतुर्थी, नवरात्र, दसरा, विजया दशमी, मकरसंक्रांत, महाशिवरात्र, होळी, दिवाळी, आषाढी एकादशी, गुरु पौर्णिमा, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळ अष्टमी पोळा, दत्त जयंती इ.
Aktualisiert am
24.04.2024

Datensicherheit

Was die Sicherheit angeht, solltest du als Erstes verstehen, wie Entwickler deine Daten erheben und weitergeben. Die Datenschutz- und Sicherheitspraktiken können je nach deiner Verwendung, deiner Region und deinem Alter variieren. Diese Informationen wurden vom Entwickler zur Verfügung gestellt und können jederzeit von ihm geändert werden.
Diese App kann die folgenden Datentypen an Dritte weitergeben
Standort, App-Aktivitäten und 2 andere
Daten werden nicht verschlüsselt