संत ज्ञानेश्वर विरचित ज्ञानेश्वरी या शेवटच्या (- (ओवी १७ ९ ४ ते १८०२) - १८ व्या अध्यायाचे समापन पसायदान या प्रार्थनेने.
सुरुवातीला वेदांनी सांगितलेल्या करता विश्व (विश्व व्यापक असून विश्वाहून निराळ्या) निराळ्या आपण केलेल्या
खळांची व्यंकटी सांडो | सत्कर्मीं रती वाढो || परस्परें जडो | जीवांचें ||
ज्या व्यक्ती खळ (वाईट प्रवृत्तीच्या) आहेत त्यांच्यातील खलत्व (वाईट प्रवृत्ती) नुसतीच जावो (नष्ट होवो) नव्हे, तर त्यांची प्रवृत्ती सत्प्रवृत्तीत व्हावी व्हावी आणि ह्याची फलश्रुती! {जेथे भगवंताने सुद्धा "विनाशायच दुष्कृताम्" (दुष्टांचा नाश करण्यासाठी) मी जन्म घेतो असे तेथे, तेथे त्याही पुढे जाऊन ज्ञानेश्वरांनी असा "प्रसाद"} पसायदानामध्ये सर्व प्राणिमात्रांमध्ये प्रेमाची
तिमिर जावो | स्वधर्म सूर्यें पाहो || जो जे वांछील तो ते लाहो | || ३ ||
वेदांनी गायलेल्या "तमसो मा सद्गमय |" आगीचा धर्म, नदीचा प्रवाहित राहणे, त्याच प्रमाणे परिणाम असा होईल, ज्याला, मिळेल जर व्यक्तीची ही ही तर, ती दुसऱ्या व्यक्तीचे ती ती
Հղում.
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE%E0 % A4% A8
Վերջին թարմացումը՝
10 հնս, 2024 թ.