Sampurna Ganesh Puja

Berisi iklan
10 rb+
Hasil download
Rating konten
Remaja
Gambar screenshot
Gambar screenshot
Gambar screenshot
Gambar screenshot
Gambar screenshot
Gambar screenshot
Gambar screenshot

Tentang aplikasi ini

गणेश aplikasi - एक साधे आणि सोपे तसेच उपयुक्त असा एक मार्ग म्हणजे गणेश पुजेचे aplikasi.
गणेश aplikasi आता फक्त स्मार्टफोन मध्ये ज्याने घरोघरात पूजा करणे एकदम सोपे झाले आहे आणि तेही न पैसे भरता चला तर करूया गणेश aplikasi चा पुरेपूर फायदा .. !!
गणेश aplikasi हे aplikasi secara offline असुन त्यात
संपुर्ण गणेश पुजा
प्राणप्रतिष्ठा
अथर्वशीर्ष
आरती संग्रह
गणेश विसर्जन पुजा

अष्टविनायक दर्शन
गणेश चतुर्थी
गणेश 108 नावे
आरत्या (गाणे)
धार्मिक गोष्टी, पुराण, आरती, स्तोत्र
ऐतिहासिक माहिती, ई. बद्दल जाणून घेण्यासाठी आता कुठेही जायची गरज नाही फक्त एकच देवांचा देव श्री गणेश "संपुर्ण गणेश पुजा" aplikasi.
पुजा विधी: घरातल्या घरात न ब्राह्मण बोलवता पुजा करणे अगदी सोपे. पूर्ण सामग्री पासून तर पुजा होईपर्यंत सगळ्या गोष्टी उपलब्ध.
उपासना: गणेश चतुर्थी किती व कोणत्या तसेच त्या का करतात? गणेश चालीसा, पुराण गणपतीची 108 नावे ई.
संस्कृती: परंपरागत चालत आलेल्या रूढी व परंपरा आपल्या भारतात मानत असुन आजही काही घरात पाळल्या जातात. गणपतीला मोदक तसेच दुर्वा का प्रिय झाले?
आरती: गणपतीची, देवीची, दत्ताची, विठ्ठलाची, शंकराची, इ.
ऐतिहासिक माहिती: लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला प्रथम सण म्हणजेच गणेशोत्सव. फार पूर्वी पासुन चालत आलेला गणेशोत्सव आज पण साजरा केला जातो. गणेशोत्सव साजरा करण्यात वेगळाच असा आनंद असतो जेव्हा गणपतींनी घरा घरात पदार्पण केलेले असते.
Diupdate pada
4 Sep 2021

Keamanan Data

Developer dapat menampilkan informasi di sini tentang cara aplikasi mereka mengumpulkan dan menggunakan data Anda. Pelajari keamanan data lebih lanjut
Informasi tidak tersedia

Yang baru

Updated Muhurth