'गीताई' १ ९ ३२सालीप्रकाशितझाली。 त्यावेळीगांधीजींच्याचळवळीतभागघेतल्याबद्दलतेधुळ्याच्याजेलमध्येबंदिवानहोते。 एकाबाजूलातत्त्वज्ञानाचागाढाअभ्यासचालूअसतानादुसरीकडेत्यांचेराजकीयकार्यहीचालूहोतेच。 स्वातंत्र्यचळवळआणित्यामुळेहोणाराबंदिवासयामुळेसामान्यांतमिसळण्याचीसंधीमिळाल्याबद्दलविनोबाआनंदीचअसायचे。 १ ९ ३२सालापासूनआतापर्यंत 'गीताई'च्यालाखोप्रतीघरोघरविकल्यागेल्या。 २००३पर्यंत 'गीताई'च्या३६लाख२५हजारप्रतीछापल्यागेल्याचीनोंदआहे。 अर्वाचीनकाळातएखाद्यापद्यपुस्तकाचाइतक्यामोठ्यासंख्येनेखपहोण्याचीउदाहरणेक्वचितचसापडतील。