Wealthify: BachatGat App

500+
Téléchargements
Classification du contenu
Tout public
Capture d'écran
Capture d'écran
Capture d'écran
Capture d'écran
Capture d'écran
Capture d'écran

À propos de l'application

💰 Wealthify: BachatGat तुमच्या बचतगटासाठी स्मार्ट डिजिटल अ‍ॅप

Wealthify: Self Help Group App (बचतगट/Bachat Gat App) हे एक आधुनिक व सोपं अ‍ॅप आहे, जे प्रत्येक बचतगटाचा व्यवहार, हिशोब आणि आर्थिक व्यवस्थापन पूर्णपणे डिजिटल बनवतं.

हे Bachat App बचत गटातील सर्व सभासद वापरू शकतात.
अध्यक्ष सर्व आर्थिक व्यवहारांची नोंद करू शकतात किंवा ज्यांना एडिट (edit ) करण्याची परवानगी दिली आहे ते पण नोंद करू शकतात तर बाकीचे सभासद ज्यांना view करण्याची परवानगी दिली आहे ते आपापल्या मोबाईलवरून ते व्यवहार पाहू शकतात.

🌿 Wealthify: BachatGat App मध्ये तुम्ही काय करू शकता:

✔ आपल्या Bachat Gat (SHG) नोंदणी व सर्व सभासदांची माहिती नोंदवणे
✔ मासिक बचत (Bachat), ठेव ,कर्ज, कर्ज परतावा,व्याज वाटप, दंड,इतर जमा/खर्च यांची नोंद ठेवणे
✔ कर्ज वाटप आणि व्याज व्यवस्थापन
✔ प्रत्येक महिन्याचा , वार्षिक रिपोर्ट आणि समरी PDF स्वरूपात डाउनलोड करता येतो
✔ बचत गटाचा/BachatGat(SHG) डॅशबोर्ड ,गटाच्या सूचना, थकबाकी किंवा बैठकीची माहिती तुम्ही WhatsApp किंवा इतर प्लॅटफॉर्म वर share करू शकता
✔ अनेक बचतगट/BachatGat(SHG) एकाच अ‍ॅपमधून हाताळू शकता त्यासाठी supervisor हा पर्याय खूप सुलभ आहे
✔ गटाचे बॅलन्स शीट तयार करून बँकेत दाखल करू शकता

💡 Wealthify: BachatGat App का खास आहे?

🌸 संपूर्ण Bachat Gat अ‍ॅप मराठी भाषेत उपलब्ध
🌸 सोपं इंटरफेस – प्रत्येक वापरकर्त्यास सहज समजेल
🌸 सुरक्षित डेटा साठवणूक – सर्व माहिती सुरक्षित
🌸 पारदर्शक व्यवहार – गटातील सर्व सभासद संपूर्ण माहिती बघू शकतात.
🌸 डाउनलोड अहवाल – विविध अहवाल डाउनलोड करू शकता.

🌼 Wealthify Bachat Gat App कशासाठी उपयुक्त आहे?

हे अ‍ॅप सर्व बचत (Self Help Groups/Bachat Gat) गटासाठी उपयुक्त आहे.
गटातील सर्व आर्थिक व्यवहार मोबाईलवरच सुरक्षित व सोप्या पद्धतीने व्यवस्थापित करता येतात.

Wealthify: बचत गट/Bachat Gat(SHG) App – तुमच्या बचतगटाचा डिजिटल विश्वास!
Date de mise à jour
19 dsb 2025

Sécurité des données

La sécurité, c'est d'abord comprendre comment les développeurs collectent et partagent vos données. Les pratiques concernant leur confidentialité et leur protection peuvent varier selon votre utilisation, votre région et votre âge. Le développeur a fourni ces informations et peut les modifier ultérieurement.
Aucune donnée partagée avec des tiers
En savoir plus sur la manière dont les développeurs déclarent le partage
Aucune donnée collectée
En savoir plus sur la manière dont les développeurs déclarent la collecte
Les données sont chiffrées lors de leur transfert
Vous pouvez demander la suppression des données

Nouveautés

Wealthify: Self Help Group App Prod Release version 1.0.19
Update App Design, Description option for each transaction, add member Id option

Assistance de l'appli

À propos du développeur
Ashwini Dnyaneshwar Mali
cuesynctech@gmail.com
India