कुठल्याही भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी त्या भाषेचे व्याकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. व्याकरणामुळे ती भाषा समजणे तसेच त्या भाषेमध्ये योग्य प्रकारे स्वतःचे विचार स्यक्त करणद सोपे होऊन जाते. मराठी भाषिकांना मराठी माध्यमातून भाषेचे व्याकरण शिकता यावे हा या आमचा मुख्य हेतू आहे. त्यासाठी आम्ही इथे मराठी माध्यमातून व्याकरणाच्या संज्ञा आणि त्यांचे स्पष्टकीकरण देण। ते लक्षात राहील आणि आपल्या भाषेत समजल्यामुळे त्याचा योग्य वापर करणे अधिहक सुलभ .