संस्थेचे कार्यक्षेत्र हे अहमदनगर जिल्हा असून जिल्हा परिषदेच्या ३ व वर्ग ४ कर्मचाऱ्यापुरते मर्यादित आहे.
जिल्हा परिषद सर्व्हन्टस को- ऑप. क्रेडिट सोसायटी लि हि ISO प्राप्त सोसायटी आहे.
महाराष्ट्रातील सहकारी चळवळ देशात अग्रेसर आहे, सहकारी संस्थांची संख्या व व्यवहार वाढले संस्थेची.संस्थेची स्थापना १ २७ साली अहमदनगर येथे झाली. सृजनात्मक उद्देश व सकारात्मक उद्दिष्टपूर्तीचा ध्यास घेऊन आजपर्यंत संस्थेतील प्रत्येक काम केले, त्यामुळेच संस्था आज यशाचे गाठत आहे.अहमदनगर जिल्हा परिषद को-ऑप. सोसायटी लि.अहमदनगर ही महाराष्ट्रातील अग्रगण्य सोसायटी म्हणुन ओळखली. आमच्या प्रिय आणि प्रतिष्ठीत सदस्यांना अचूक सेवा देण्या साठी तत्पर. गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्हे नेहमी आपल्या सेवेत हजार. आम्ही आपणास विनंती करतो कि आमच्या वर विश्वास दाखवून आम्हाला आपली सेवा करण्याची संधी. आम्ही वचनबद्ध आहोत कि, आम्ही आपणांस सर्वोत्तम सेवा देण्याची आमच्या पातळीवर पूर्ण प्रयत्न करू आपल्या सेवेची आम्हाला संधी. भविष्य यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्व सहकारी आपल्या प्रेमळ सहकार्याची साथ बघत.