जेलो बेसिक एएसी कम्युनिकेटर

३.५
८१ परीक्षण
१० ह+
डाउनलोड
आशय रेटिंग
प्रत्येकजण
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

जेलो बेसिक एएसी कम्युनिकेटर, गिविंग ए वॉइस टू स्पीक - हा एक संवाद सहायक ऑग्मेंटेटिव एंड अल्टरनेटिव कम्युनिकेशन (एएसी) उपाय आहे. जेलो आइकॉन वापरुन संवाद साधण्यास मदत करते. हे अँड्रॉइड अ‍ॅप आहे आणि विनामूल्य डाउनलोड केले जाऊ शकते. जे बोलायला शिकत आहेत, किंवा ज्यांना भाषा बोलण्यास आणि शिकण्यास अडचण आहे ते जेलोचा वापरु करु शकतात. लहान मुले आणि सुरुवातीच्या टप्प्यातील प्रयोगकर्त्याच्या दैनंदिन जीवनात वारंवार वापरले जाणारे शब्द आणि श्रेणी शिकण्यासाठी देखील जेलोचा वापर केला जाऊ शकतो. जेलोची आकर्षक आणि रंगीबेरंगी आइकॉन मुलांना चित्रे आणि त्यांच्या संबंधित नावे शिकण्यास मदत करू शकतात.
जेलो अँप्लिकेशनचा इंटरफेस सुंदर आणि आकर्षक आहे आणि शिकण्यास सुलभ आहे. यात मुख्य श्रेणीची बटणे आणि दोन्ही बाजूंना भाववाहक बटणे आहेत. अ‍ॅपची सामग्री मुख्य श्रेणी बटणांवर स्थित आहे ज्याद्वारे वापरकर्ते त्वरीत इच्छित आइकॉन शोधू शकतात. प्रयोगकर्ते अँप्लिकेशन मध्ये मुख्य श्रेणीतील कोणत्याही बटणावर क्लिक करून नंतर भाववाहक बटणावर क्लिक करून वाक्य बोलू शकतात.
अँप्लिकेशन मध्ये जवळजवळ १००० आइकॉन आणि १०,००० हून जास्त वाक्यांची विस्तारित सामग्री आहे. याव्यतिरिक्त, 'कीबोर्ड' या सुविधेचा वापर करुन वापरकर्ते नवीन वाक्ये देखील तयार करु शकतात आणि तयार केलेली वाक्य ऐकण्यासाठी अ‍ॅपचा वापर करू शकतात. अँप्लिकेशनच्या वर्तमान आवृत्ती मध्ये, वापरकर्ते इंग्रजी, हिंदी, बंगाली, मराठी, तामिळ, स्पॅनिश, जर्मन आणि फ्रेंच भाषा बदलू शकतात आणि विविध इंग्रजी बोली (उदा. - भारतीय, अमेरिकन, ब्रिटिश, ऑस्ट्रेलिया) निवडू शकतात.
भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, मुंबई (आयआयटी-बी) च्या आय. डी. सी डिझाइन स्कूलमध्ये जेलो अँप्लिकेशन विकसित केले गेले आहे. अँप्लिकेशनचा सध्या विकास होत आहे. अँप्लिकेशन सुधारणेसंदर्भात आपल्याकडे काही सूचना असल्यास कृपया आपला अभिप्राय / टिप्पण्या jellowcommunicator@gmail.com ईमेल वर पाठवा.
जेलो अँप्लिकेशन आणि सामान्य प्रश्न बद्दल अधिक माहितीसाठी कृपया www.jellow.org/ ला भेट द्या.
या रोजी अपडेट केले
४ जुलै, २०२४

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
कोणताही डेटा गोळा केलेला नाही
डेव्हलपर डेटा गोळा करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
Play कुटुंबांचे धोरण याचे पालन करण्यास वचनबद्ध आहे

रेटिंग आणि पुनरावलोकने

३.५
७८ परीक्षणे

नवीन काय आहे

- मराठी (टेक्स्ट टू स्पीच), कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये स्त्री-पुरुषांच्या आवाजातील अनेक भिन्नता समाविष्ट केल्या आहेत.
- स्पॅनिश, जर्मन आणि बंगाली (भारत) मध्ये नवीन आवाज समाविष्ट केले आहे.
- अॅप आणि भाषांमध्ये अधिक स्थिरतेसाठी समस्येचे निराकरण केले आहे.