जोशः शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप

यामध्‍ये जाहिराती आहेतअ‍ॅपमधील खरेदी
४.२
९.८२ लाख परीक्षण
१० कोटी+
डाउनलोड
आशय रेटिंग
किशोरवयीन
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

जगात आपली प्रतिमा उंचावण्यासाठी, उत्कृष्ट मनोरंजनासाठी तसेच प्रसिद्ध आणि आवडत्या करमणूक करणा-यांना फॉलो करण्यासाठी जोश हे एकच मंच आहे. तुमच्यातील जोश वाढवा आणि चांगले नवनवे ट्रेंडिंग व्हिडिओ ऑनलाईन पाहा फक्त आणि फक्त जोशवर.

💕 मोठी व्हिडिओ गॅलरी 💕
व्हिडिओ बनवण्याच्या क्षेत्रात जोश हे एकमेव अ‍ॅप आहे, ज्यामध्ये तुम्ही ट्रेंडिंग आणि स्नॅकी व्हिडिओज बनवू शकता आणि देशभरातील लोकांना ते दाखवूही शकता. तसेच खुप सारे व्हिडिओज तुम्ही पाहू पण शकता. त्यामुळे जोश हे ऑनलाईन भारताचं व्हिडिओ कम्युनिटी वालं अ‍ॅप आहे. येथे तुमच्या मनोरंजनासाठी डेली चॅलेंजेस,क्रिएटिव ट्रेंड्स, मनोरंजक व्हिडिओज, मस्ती आणि कॉमेडी व्हिडिओजसह आणखी खुप काही आह.

💯 प्रत्येक प्रकाराचे व्हिडिओज 💯
तुमच्या आवडत्या प्रकाराचे मनोरंजक व्हिडिओज आता ऑनलाईन शोधता येणार आहे. कुठल्याही क्षणी मनोरंजनासाठी 15 हून अधिक प्रकारचे व्हिडिओज येथे तुम्हाला मिळणार आहेत. जसे नृत्य, संगीत, कॉमेडी, जोक्स, चँलेंजेस, पाळीव प्राणी, जेवण बनवणे, बॉलिवूड, फॅशन, व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस, मजेदार ग्लॅमरस, सॉप व्हिडिओज, यासह आणखी मौजमस्तीसाठी विविध प्रकाराचे ट्रेंडिंग व्हिडिओज येथे पाहू शकता.

विविध फिचर्स फक्त तुमच्यासाठी!



📹 व्हिडिओ शुटींगची सोपी पद्धत 📹
करमणुकीसोबतच मनोरंजन करणा-यांसाठी जोश अ‍ॅपवर विविध प्रकारचे फिचर्स उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. यामध्ये व्हिडिओ शुटींगची पद्धत अगदी सोपी आहे. स्पेशल इफेक्ट्स, फेस स्टिकर, मेकअप कॅमेरा, इमोजी, ब्युटी कॅमेरा सारखे बरेच फिचर्स क्रिएटर्सना उपलब्ध करुन दिले आहेत.

🎼 खुप गाजलेली लोकप्रिय गाणी 🎼
जोशवर गाजलेली, लोकप्रिय आणि खुप सारी गाणी उपलब्ध आहेत. ज्याद्वारे तुम्हाला आवडत्या गाण्यासोबत लिप सिंग करुन व्हिडिओ बनवता येईल. मग तुमचं आवडतं गाणं निवडा आणि व्हिडिओज बनवा व जोशवर पुढचा स्टार बना.

👯‍♀️ डुएट व्हिडिओ बनवा 👯‍♀️
कुठल्याही व्हिडिओसोबत तुम्ही तुमच्या मर्जीनं डुएट व्हिडिओ बनवु शकता. खेळ आणखी रंगतदार करण्यासाठी ही एक मोठी संधी आहे. या फिचर्सद्वारे मित्रांसोबतच लोकप्रिय हस्तींसोबत जोशवर डुएट व्हिडिओज बनवू शकता. डुएट फिचर्ससोबत जोशवर व्हिडिओज आताच बनवा.

🤩 20M+ हून अधिक स्टार्स 🤩
हो हे खरं आहे. तुम्ही तुमच्या आवडत्या स्टार, प्रेरणादायी व्यक्तीमत्वासोबत जोडू शकता. कारण बेस्ट स्नॅक आणि टिकटॉक क्रिएटर्स आता जोशवर आहेत. त्यांचे व्हिडिओ पाहायला विसरु नका. तुमच्या आवडत्या क्रिएटर्सना फॉलो करा आणि व्हिडिओ क्रिएटर्सच्या कम्युनिटीचा एक भाग बना. नव्या क्रिएटर्सचा शोध घ्या आणि फैजू, तीन तिगडा किंवा तुमच्या आवडत्या स्टार्ससोबत एका व्हिडिओमध्ये अभिनय साकारा आणि लाखहून अधिक फॉलोअर्स मिळवा.

📲 जोशवर तुमची भाषा 📲
आमच्या प्रेक्षकांना हे सांगायला नक्कीच आवडेल की, जोशवर आता तुमच्या आवडत्या भाषेमधील व्हिडिओज पाहू शकता आणि बनवूही शकता. सध्या स्थितीत जोशवर 12 भाषांचा समावेश आहे. हिंदी, इंग्रजी, तेलगू, कन्नड, मलयाळम, मराठी, गुजराती, बांगला, उडिया, पंजाबी आणि भोजपुरी भाषा जोशवर उपलब्ध आहेत. तर मग आताच तुमच्या भाषेतील स्नॅक व्हिडिओचा आनंद घ्या.

🤝 अगदी सहजरित्या शेअर करा 🤝
तुम्ही बनवलेला व्हिडिओ असो की तुमचा आवडता व्हिडिओ असो, तुम्ही अगदी सहजरित्या मित्र परिवारांसोबत व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूकवर व्हिडिओज शेअर करु शकता. तसेच सोशल मीडियावर तुमचा स्टेटसच्या रुपातही संबंधित व्हिडिओला अपलोड करु शकता. जोशवर एक प्रोफाईल बनवा, व्हिडिओ अपलोड करा, पावर क्रिएटर्सचं अनुसरण करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा- सर्व काही एकाच अ‍ॅपवर.

तर ही फक्त सुरुवात आहे...


येथे तुम्ही तक्रार, प्रतिक्रिया व सुचना देऊ शकता - YourFriends@MyJosh.in

💖भारताचं स्वतःचं अ‍ॅप💖

या रोजी अपडेट केले
२० जून, २०२४

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
हे अ‍ॅप हा डेटा प्रकार गोळा करू शकते
स्थान, वैयक्तिक माहिती आणि इतर 4
परिवहनामध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता

रेटिंग आणि पुनरावलोकने

४.२
९.७५ लाख परीक्षणे
Satyanarayan Davale
१६ जून, २०२४
Good
२ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
Josh Team
१६ जून, २०२४
Dear User, Thank you, we are glad to hear that our app meets your expectations, and would make sure this stays constant. We would expect feedbacks and suggestions as well, please write to us at yourfriends@myjosh.in.
Madhurkar Pahurkar
२६ फेब्रुवारी, २०२४
माय फेव्हरेट जोश याप अत्ती आवडता मनःपूर्वक स्वागत मला योगदान मीळाले अभिनंदन
४२ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
Josh Team
२६ फेब्रुवारी, २०२४
प्रिय वापरकर्ता, तुमच्या सकारात्मक पुनरावलोकनाचे खूप कौतुक. या वाढीसाठी आम्हाला सतत साथ द्या. आम्ही तुमच्या अतिरिक्त सूचना किंवा अभिप्राय देखील स्वीकारू, म्हणून तुमच्याकडे काही असल्यास कृपया आम्हाला yourfriends@myjosh.in वर लिहा.
Rahul Pokle
२६ मे, २०२४
1M thanks Meri
एका व्यक्तीला हे परीक्षण उपयुक्त वाटले
Josh Team
२६ मे, २०२४
Dear User, Thank you for the appreciation. But, your 3-star ★ rating is affecting us negatively since Google considers 5 stars ★★★★★ as the highest. Our team would immensely appreciate if you could kindly review your ratings. We hope you rate us 5 stars ★★★★★:) Feel free to write to us at yourfriends@myjosh.in