Goal Meter: ध्येय मापक, सवय बद

अ‍ॅपमधील खरेदी
४.३
१८.३ ह परीक्षण
१० लाख+
डाउनलोड
आशय रेटिंग
प्रत्येकजण
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

सवय लवकर बदला किंवा तुमचं ध्येय मिळवा. तुमच्या सवयींसाठी किंवा ध्येयांसाठी सूची तयार करा. दैनंदिन नित्यक्रम सुधारणा. दिवसाचं वेळापत्रक अगोदर तयार करा. कार्यक्षमता आणि उत्पादकता सुधारणा. वाईट सवयी बदला आणि नवीन चांगल्या सवयी अवगत करा.
Goal Meter तुमची सूची आहे जी तुम्हाला सवय बदलण्यासाठी आणि ध्येय मिळवण्यासाठी, उपयोगी ठरू शकते.

तुम्हाला कधी आश्चर्य वाटलं का की काही लोक एका दिवसात महत्वाचे परिणाम साध्य करतात तर सामान्य माणसं फक्त व्यस्त असतात?
याचं उत्तर यशस्वी लोकांच्या अगोदरच करत असलेल्या दिवसाच्या योजनेत आहे. ते त्यांच्या योजनेचा उपयोग हवं ते इप्सित ध्येय किंवा सवय साध्य करन्यासाठी करतात.
Goal Meter चा वापर करून तुम्हीसुद्धा वाईट सवय बदलू किंवा सोडू शकता आणि दैनंदिन नित्यक्रमाचा वापर करून तुमचं ध्येय साध्य करू शकता.

वैशिष्ट्ये
* मोफत

* इच्छित ध्येय मिळवण्याचं आणि सवय अवगत करण्याचं सोपं अँप

* सुंदर रचना: Goal Meter च्या आराखड्यात मजेदार कार्टून्स वापरण्यात आले आहेत जे त्याला बाजारातील सुंदर अँपपैकी एक अशी ओळख दाखवून देतो.

*वेळेचं व्यवस्थापन: दैनंदिन नित्यक्रम आणि सवयींमध्ये मांडणी, कमी वेळात जास्त साध्य करण्यासाठी उपयुक्त. ध्येय आणि सवय साध्य करण्यासाठी कार्यक्षम साधन.

*दैनंदिन किंवा आठवड्याक्सचे वेळापत्रक: तुम्ही तुमची ध्येयं किंवा सवयी दैनंदिन अथवा आठवड्याच्या नित्यक्रमात सामील करू शकता. तुम्ही ध्येयाच्या किती जवळ पोहोचला आहात हे पाहण्यासाठी एक सूची तयार करू शकता.

*ध्येय/सवय संख्याशास्त्रीय विश्लेषण: ध्येय निश्चित करा, त्यांचं मापन करा आणि तुमची संख्याशास्त्रीय प्रगती बघा. अल्पकालीन आणि दीर्घकालीन ध्येयं साध्य करण्याची सर्वोत्तम प्रणाली.

*सूचना आणि स्मरणपत्रे: Goal Meter तुम्हाला तुमच्या ध्येयावर काम करण्यासाठी वेळोवेळी सूचना देतो.

*स्वयं संक्रमण आणि बॅकअप: तुमची माहिती आमच्या सर्व्हरवर स्वयंचलितरित्या संक्रमित आणि बॅकअप केली जाते.

★साचेबद्ध ध्येय व सवय: Goal Meter साचेबद्ध मांडणी केलेले ध्येयं आणि सवयींचे पर्याय पुरवतो.
जसे की:
●अभ्यास:
अभ्यास, परीक्षेची तयारी, पुस्तक वाचणे
●व्यायाम:
सामान्य व्यायाम, तानने, धावणे, चालणे, सायकल चालवणे, पोहणे, योग, चढणे, नाचणे, फुटबॉल, स्कीइंग
●आहार:
नाश्ता करणे, फास्टफूड न खाणे, वजन कमी करणे, फळं आणि भाज्या भरपूर खाणे, मासे खाणे
●काम:
झोकून काम करणे, माझी दैनंदिनी तयार करा, नेटवर्किंग, नौकरीसाठी अर्ज करणे, कामकाजाचे ठिकाण आवरणे, कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित ठेवणे.
●आरोग्य:
आरोग्याची तपासणी, दातांची तपासणी, ध्यान, प्रमाणशीर झोप घेणे, दुपारचे जेवण, सुट्टी घेणे
●वाईट सवयी सोडणे:
धूम्रपान थांबवणे, नशेची सवय थांबवणे, अति टीव्ही पाहणे थांबवणे, अति नशा करणे थांबवणे
●आर्थिक बाबी:
पैशांची बचत, कर्ज फेडणे, आणीबाणीसाठी निधी राखून ठेवणे, कमावतो त्यापेक्षा कमी खर्च करणे

Goal Meter चा उपयोग तुम्ही सूची तयार करने, दैनंदिन काम स्मरणपत्र ठेवने, विद्यार्थी दिनदर्शिका, वेळापत्रक नियोजन, नित्यक्रम आखून ठेवने, उत्पादक सवयीचं साधन, दैनंदिन वेळेचं व्यवस्थापन करण्यासाठी करू शकता. दिनदर्शिकेपेक्षा हे सोयीस्कर आहे कारण याच्यात व्यवस्थित आराखडा आहे. Goal Meter हे तुमच्यासाठी एक शक्तिशाली उत्पादकतेचं साधन ठराव अशी आमची ईच्छा आहे. जर तुम्हाला काही सुधारणा सुचवायची असेल तर नक्की आमच्या सोबत संपर्क साधा.

तांत्रिक चूक किंवा काही समस्या?
जर तुम्हाला काही तांत्रिक चूक सापडली किंवा समस्या जाणवत असेल तर कृपया, कृपया आम्हाला (goalmeter@gmail.com) वर संपर्क साधा. तुमची समस्या आम्ही नक्कीच सोडवू. कृपया तुमची समस्या कळवल्याशिवाय वाईट टीका टिप्पणी करू नका. धन्यवाद!

तुम्ही महत्वाचे आहात
Goal Meter हे सध्या तरुण आहे आणि त्यामुळे तुमचा पाठींबा महत्वाचा ठरतो. जर तुम्हाला ते आवडलं तर आमची चांगली समीक्षा करा, आम्हाला त्याची मदत होईल. धन्यवाद! पण जर तुम्हाला नाहीच आवडलं तर कृपया आम्हाला कळवा की आम्ही काय बदल केले पाहिजेत, आम्ही सुधारणा करण्यासाठी उत्सुक आहोत. खुप खुप आभार!
या रोजी अपडेट केले
६ जुलै, २०२०

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर हे त्यांचे अ‍ॅप तुमचा डेटा कसा गोळा करते आणि तो कसा वापरते याबद्दलची माहिती येथे दाखवू शकतात. डेटासंबंधित सुरक्षिततेविषयी अधिक जाणून घ्या
कोणतीही माहिती उपलब्ध नाही

रेटिंग आणि पुनरावलोकने

४.३
१७.८ ह परीक्षणे