FINALLY - प्रौढ एकेरी डेटिंग

यामध्‍ये जाहिराती आहेतअ‍ॅपमधील खरेदी
४.३
१.०९ लाख परीक्षण
५० लाख+
डाउनलोड
आशय रेटिंग
17+ वर्षांचे प्रौढ
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

तुमच्या आयुष्यभरातील नवीन प्रेम. Finally.
आयुष्यभरात तुम्ही जे जे चढ उतार पाहिले असतील ते जर तुम्ही लिहून ठेवले असते, तर कदाचित तुम्ही सर्वोत्तम विक्री होणाऱ्या पुस्तकांचे विख्यात लेखक असता. खरंतर, अजूनही खूप उशीर नाही झाला आहे. कदाचित तुमच्या आठवणींमधील राहून गेलेली महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यातील खऱ्या निरागस प्रेमाला कसे भेटलात. पण एका क्षणात, ते सगळे बदलू शकते. हीच FINALLY ची ताकत आहे: जगातील प्रौढांमधील आणि 50+ सिंगल्स मधील #1 सामाजिक डेटिंग अॅप. बघातरी जरा कि काय काय मोफत आहे ह्यात.

खरंच, पुन्हा प्रेमात पडणे बरोबर आहे
तुम्हाला असे वाटू शकते कि तुम्ही सर्वकाही केलेच आहे आणि सगळे पाहिलं आहे, पण इथे FINALLY मध्ये आम्हाला असे वाटते कि अनुभवण्यासारखे अजून बरेच काही राहिले आहे. म्हणूनच आमच्या प्रयोक्त्यासाठी सोप्या अशा अॅपचा आम्ही तुम्हाला हवा तसा वापर करण्याची परवानगी देतोय. आम्ही तर पैज लावायला तयार आहोत कि तुम्ही जे बघणार आहात ते तुम्हाला नक्कीच आवडेल आणि कोणास ठाऊक हा आठवडा संपेपर्यंत तुम्ही प्रेमात पडले असाल.

पुन्हा डेटिंग करून तर पहा
एका भव्य सूर्यास्ताच्या सुंदर-चकाकीच्या आकाशाखाली, तुमच्या प्रियकराच्या डोळ्यातील भाव तुम्हाला एका आजीवन टिकणाऱ्या प्रेमाची एक छटा दाखवून जातील, जे असल्याची तुम्हाला कायमच जाणीव होती परंतु तुम्ही त्यास दुर्लक्ष करत होता. FINALLY 50 च्या वरील डेटिंग अॅप तुम्हाला निवांतपणे एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेण्याची एक संधी देईल, तुमच्यासाठी टाळावा समोरील दृश्य सेट करून कारण आम्ही समजून घेतो की दिवसाच्या शेवटी तुम्हाला फक्त आनंद हवा असतो. आणि आम्ही मानतो कि हे मागणे म्हणजे खूप काही मागितल्यासारखे नाही आहे. ह्या स्क्रीन च्या दुसऱ्या बाजूस तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात वाट पाहत आहे.

तडजोड न करता सुरक्षा
तुमची गोपनीयता आणि सुरक्षितता एवढे महत्वाचे काहीही नसते, म्हणून आम्ही नेहमीच खात्री करतो कि तुम्हाला नियंत्रित ठेवता येईल कि कोण काय पाहू शकेल आणि केव्हा. तुम्ही कोण आहात आणि कुठे आहात हे निनावी राहते जोपर्यंत तुम्ही कोणाला ते जाणून घेण्याचा अधिकार देत नाही. आम्ही तुम्हाला हे ठरविण्याचा सुद्धा अधिकार देतो कि कोण तुमच्याशी चॅट सुरु करू शकेल. तुमचे गौप्य आमच्याकडे सुरक्षित राहील आणि जेव्हा तुम्हाला तुमची माहिती कोणाला सांगायची असेल, आम्ही ते तुमच्या प्रोफाइल मध्ये अपडेट करण्यास मदत करतो.

साइन अप करणे इतकी सोपे आहे कि तुम्ही पहाताच राहाल
आमचे अगदी सोपे एक-टॅप साइन अप लगेचच तुमच्या जवळील प्रौढ सिंगल्स शी जुळण्यास मदत करते. 20 दशलक्ष पेक्षा अधिक प्रौढ सिंगल्स FINALLY 50 प्लस डेटिंग अॅप वापरतात आणि त्यावर भरोसा करतात - वेळ आलेली आहे कि तुम्हीसुद्धा थोडी मजा करावी. आमच्या सौजन्यशील समुदायात आजच सहभागी व्हा आणि स्वतःच पहा.
या रोजी अपडेट केले
१८ ऑक्टो, २०२४

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
हे ॲप तृतीय पक्षांसोबत डेटाचे हे प्रकार शेअर करू शकते
स्थान, वैयक्तिक माहिती आणि इतर 3
हे अ‍ॅप या प्रकारचा डेटा गोळा करू शकते
स्थान, वैयक्तिक माहिती आणि इतर 8
ट्रांझिटमध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता

रेटिंग आणि पुनरावलोकने

४.३
१.०७ लाख परीक्षणे
Google वापरकर्ता
१४ मार्च, २०२०
Hi aap is of 50th but??
एका व्यक्तीला हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Joyride GmbH
१४ मार्च, २०२०
Hi Raosaheb! Thanks for your feedback! I want you to be 100 % satisfied with us so please let me know what you did not like and what we can do better. Let’s talk! :-) You can reach me at help@jaumo.com. Best, Joey
Google वापरकर्ता
२७ सप्टेंबर, २०१८
हे एक आपले पनाची भावनिक आधार घेऊन मनमिलन होण्यास साहाय्य आहे.
२ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Joyride GmbH
२७ सप्टेंबर, २०१८
Thanks! Have fun

नवीन काय आहे

Looking for the perfect app to meet new friends or date right now? You got it!
We work every day to bring you the absolute best social and dating experience and update our app with new improvements frequently. To make sure you don't miss a thing, just keep your updates turned on.

New:
Bug fixes and performance improvements.

Your feedback is very important to us, so please let us know what you think!
Have fun!
The Finally team