भारतीय पक्षी

यामध्‍ये जाहिराती आहेत
४.३
२.०४ ह परीक्षण
१ लाख+
डाउनलोड
आशय रेटिंग
प्रत्येकजण
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

भारतीय पक्षी अॅन्ड्रॉइड मार्केट वर उपलब्ध असणारी अशी एकमेव मार्गदर्शिका आहे ज्यामध्ये पक्ष्यांच्या इतर माहिती बरोबरच पक्ष्यांची प्रादेशिक/स्थानिक भाषांमधील नावे सुद्धा देण्यात आलेली आहेत. ह्यामध्ये मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती, बंगाली, कन्नड़, आसामी, भोजपुरी, नेपाली, मलयालम, तमिळ, पंजाबी, उड़िया आणि तेलगु ह्या भाषांचा समावेश आहे . भारतीय पक्षी हे ऑफलाइन मोडमध्ये कार्य करते आणि आपण हे SD कार्डमध्ये सुद्धा ठेवू शकता. ह्याचा उपयोग आपण पक्ष्यांचा आकार, लैंगिक फरक, वन्यजीव अनुसूची, मूलस्थान, अन्न, मनोरंजक माहिती, घरटी बांधायचा काळ इ. विविध माहिती बघायला करू शकता. आपण हे अॅप प्रत्यक्ष पक्षी निरीक्षणाच्या वेळी मार्गदर्शक म्हणूनही सोप्या पद्धतीने वापरू शकता. पक्षीनिरीक्षणा दरम्यान आपण बघितलेल्या पक्ष्यांची नोंद चेकलिस्ट च्या माध्यमातून इथे करू शकता.

भारतीय पक्षी नावा प्रमाणेच - भारतातील आढळणार्या बहुतांश प्रजातींच्या पक्ष्यांची माहितीचा एक उत्कृष्ट भांडार आहे. हे अॅप आमच्या वेबसाईट बरोबर जोडले गेले असल्याने आमच्या वेबसाइटवर (http://www.india-birds.com) आढळणारे पक्षी देखील त्यात समाविष्ट आहेत.

काही प्रमुख वैशिष्टये
• विविध स्थानिक/प्रादेशिक भाषेमधील पक्ष्यांची नावे (मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती, बंगाली, कन्नड़, आसामी, भोजपुरी, नेपाली, मलयालम, तमिळ, पंजाबी, उड़िया आणि तेलगु)
• सुलभ उपयोगासाठी पक्ष्यांचे वर्गीकरण
• पक्षी अवलंब पद्धतीने शोधता येण्यासारखी त्यांची यादी.
• चिंताजनक प्रजातींची सूची
• पक्षी ओळखण्याची प्रणाली
• भारतातील राज्य पक्ष्यांची यादी
• पक्ष्यांचे आवाज आणि फोटो गॅलरीसह पक्ष्यांची संक्षिप्त माहिती
• यादृच्छिक पक्षी प्रोफाइल दर्शविणारे डेस्कटॉप विजेट.
• यादृच्छिक पक्षी फोटो दर्शविणारा डेस्कटॉप विजेट.
• सेटिंग्ज स्क्रीनवर यादृच्छिक पक्षी प्रोफाइल विजेट मध्ये प्रदर्शित केले जाणार्या पक्ष्यांची आणि स्थानिक भाषांची यादी, आणि पक्षी शोध कशावर ठेवायचा (पक्षी नाव/पर्यायी नाव/शास्त्रीय नाव) कॉन्फिगर करण्याची सोय.
• पक्ष्यांच्या सुमारे १५० पेक्षा अधिक मनोरंजक माहितीची अधिसूचना म्हणून प्रदर्शित करण्याची सोय.
• ऑन-द-फील्ड निरीक्षणे कॅप्चर करण्यासाठी चेकलिस्ट तयार करण्याची सोय.

भारतीय पक्षी अॅप स्थानिक भाषेवर आधारित शोध करू शकते. मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती, बंगाली, कन्नड़, आसामी, भोजपुरी, नेपाली, मलयालम, तमिळ, पंजाबी, उड़िया आणि तेलगु सारख्या स्थानिक भाषांच्या सूची व्यतिरिक्त; त्यावर आधारित प्रश्नमंजुषा देखील देते जेणेकरून आपल्याला नावांसह किती पक्षी ओळखतात हे जाणून घेऊन पक्ष्यांचे ज्ञान वाढवण्याची संधी देते.

यादृच्छिक पक्षी विजेट मार्फत तुम्ही एका यादृच्छिक पक्ष्याची माहिती तुमच्या मोबाईल स्क्रीन वर सतत प्रदर्शित करू शकता.

यादृच्छिक पक्षी विजेट मार्फत तुम्ही एका यादृच्छिक पक्षाचा फोटो तुमच्या मोबाईल स्क्रीन वर सतत प्रदर्शित करू शकता.

टिप: हे ऍप्लिकेशन एसडी कार्डमध्ये हलवले असता विजेट काम करत नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी.

आम्ही आपल्याकडून ऐकण्यास नेहमीच उत्साहित आहोत! कोणताही प्रकारचा अभिप्राय, प्रश्न किंवा चिंता असल्यास, कृपया आम्हाला ह्या पत्त्यावर ईमेल द्वारे कळवा: contact@natureweb.net
या रोजी अपडेट केले
२ जुलै, २०२३

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
कोणताही डेटा गोळा केलेला नाही
डेव्हलपर डेटा गोळा करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
परिवहनामध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता

रेटिंग आणि पुनरावलोकने

४.३
१.९८ ह परीक्षणे

नवीन काय आहे

वापरकर्त्यांच्या सोयीप्रमाणे तसेच "इंडियन बर्ड्स" ला अधिकाधिक चांगले बनविण्यासाठी, आम्ही नियमितपणे योग्य बदल करून प्रकाशित करत असतो. त्यामुळे सर्व नवीन वैशिष्ट्ये मिळविण्यासाठी नवीनतम आवृत्ती तुम्ही अद्यतनित करा. ह्या प्रकाशनात खालील सर्व वैशिष्ट्ये समाविष्ट केलेली आहेत:
- नवीन पक्षी आणि काही नवीन फोटो
- नेव्हिगेशनमध्ये काही छोटे बदल
- काही विशिष्ट स्क्रिन्स वापरताना येणारे विलंब दूर करण्यासाठी सुधारणा