मीशो - ऑनलाईन शॉपिंग ॲप

यामध्‍ये जाहिराती आहेत
४.१
४१.८ लाख परीक्षण
५० कोटी+
डाउनलोड
आशय रेटिंग
प्रत्येकजण
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

आता तुम्ही स्वत:साठी खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन पैसे कमवू शकता, दोन्हीसाठी एकच अ‍ॅप - मीशो! मीशो सर्वात कमी होलसेल किंमतीत स्टाईलिश टॉप क्वॉलिटीचे लाईफस्टाईल प्रॉडक्टस ऑफर करते, तुम्हाला कोणत्याही बजेटमध्ये ऑनलाईन शॉपिंगची करता येते. खरेदीबरोबरच, तुम्ही तुमच्या मित्रांना आणि फॅमिलीला प्रॉडक्टस रिसेल करू शकता. तुमचा ऑनलाईन बिझनेस झिरो गुंतवणूकीसह सुरु करा! घरबसल्या काम करा आणि फक्त एका फोनद्वारे पैसे कमवा.


प्रत्येक प्रॉडक्टस कॅटेगरीत भरपूर व्हरायटी



तुम्ही किमान किंमतीत उत्तम क्वॉलिटी प्रॉडक्टस शोधत असल्यास तुम्ही योग्य ठिकाणी आहात. 650+ पेक्षा जास्त कॅटेगरीतील 50 लाखाहून अधिक टॉप क्वॉलिटीच्या प्रॉडक्टसमधून महिलांची फॅशन, पुरुषांची फॅशन, लहान मुलांची फॅशन, अ‍ॅक्सेसरीज, घर आणि स्वयंपाकघरातील आवश्यक वस्तू, सौंदर्य आणि आरोग्यासाठी आवश्यक वस्तू इत्यादीसारख्या वस्तू निवडा.


साड्या, लेहेंगे, कुर्ते आणि ब्लाउज यासारख्या पारंपरिक कपड्यांपासून पाश्चात्य ड्रेसेस, आमच्या फॅशन आणि लाईफस्टाईल कलेक्शनमध्ये अ‍ॅक्सेसरीज, बॅग, फूटवेअर आणि ज्वेलरी यासारखे सर्वकाही आहे. आमच्या कलेक्शनमध्ये तुम्हाला पुरुषांसाठी लेटेस्ट ॲपरल्स आणि अ‍ॅक्सेसरीज देखील आढळतील. मात्र आम्ही फक्त हेच ऑफर करत नाही! तुम्हाला इथे बेसिक किचन अ‍ॅक्सेसरीज आणि घर सजावटीच्या वस्तूंपासून दररोज वापरलेली प्रॉडक्टस आणि इलेक्ट्रॉनिक आयटम्स, सर्वकाही मिळेल.


मीशो अ‍ॅपवर कसे खरेदी करावे


विविध कॅटेगरीतील प्रॉडक्टस खरेदी करण्यासाठी मीशो अ‍ॅप डाउनलोड करा. मीशो ऑनलाईन अ‍ॅप तुम्हाला प्रॉडक्टसवर सर्वात कमी होलसेल दर ऑफर करतो, जे डायरेक्ट सप्लायर्सकडून मिळतात.


तुमच्या घरातील गरजांसाठी तुम्ही काहीही खरेदी करू शकता. ₹99, ₹200, ₹500 च्या खाली शॉपिंग पर्यायांसह, मीशो अ‍ॅप परफेक्ट शॉपिंग पार्टनर आहे.


मीशो अ‍ॅपवर कसे रिसेल करावे आणि पैसे कसे कमवावेत (3 सोप्या स्टेप्समध्ये)


1. ब्राउझ करा - विविध प्रकारच्या स्टाईलिश हाय क्वॉलिटीचे लाईफस्टाईल प्रॉडक्टस होलसेल दरात ब्राउझ करण्यासाठी मीशोवर साइन अप करा.


2. शेअर करा - तुम्हाला विक्री करण्यायोग्य एखादे प्रॉडक्ट सापडल्यानंतर ऑर्डर मिळवणे सुरू करण्यासाठी ते व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर तुमच्या मित्र, फॅमिली आणि विद्यमान ग्राहक नेटवर्कसोबत शेअर करा.


3. कमाई करा - तुम्हाला ऑर्डर मिळाल्यावर प्रॉडक्टच्या होलसेल किंमतीत तुमचा प्रॉफिट मार्जिन ॲड करा, तुमच्या ग्राहकांकडून पैसे घ्या आणि त्यासाठी ऑर्डर द्या. ऑर्डर कॅश ऑन डिलिव्हरी (COD) असल्यास, तुमचा प्रॉफिट मार्जिन तुमच्या बँक अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केला जाईल.


मीशो भारताचे आवडते वन स्टॉप ऑनलाईन शॉप का आहे?


1. सर्वात कमी किंमतीत हाय-क्वॉलिटीचे प्रॉडक्टस
तुम्हाला आवडेल अशा किंमतींत, बेस्ट फॅशन आणि लाईफस्टाईल प्रॉडक्टस सप्लाय करणारे भारतभरातील होलसेलर्सचे अप्रतिम नेटवर्ककडे तुमची ऑर्डर द्या. मीशो अ‍ॅपवरील सर्व प्रॉडक्टस डायरेक्ट सप्लायर आणि मॅन्युफॅक्चररकडून मिळतात, आणि ते तुम्हाला होलसेल दरात मिळतील.

2. फ्री डिलिव्हरी / फ्री शिपिंग
कोणत्याही मीशो किमान ऑर्डर मूल्याशिवाय सर्व ऑर्डरवर फ्री डिलिव्हरी ऑफर करते.

3. कॅश ऑन डिलिव्हरी (COD) उपलब्ध
मीशो प्रॉडक्टस कॅश ऑन डिलिव्हरी (COD) साठी उपलब्ध आहेत. प्रॉडक्ट मिळाल्यानंतर तुम्ही पेमेंटचा पर्याय निवडू शकता.

4. फ्री रिटर्न्स / रिफंड्स
आम्ही 7-दिवसाचे फ्री रिटर्न्स आणि रिफंड्स पॉलिसी ऑफर करतो ज्याद्वारे तुम्हाला सर्व पैसे परत मिळतील, कोणतीच चौकशी केली जाणार नाही. या पॉलिसीसह, ऑनलाईन खरेदी आणि रिसेलिंगद्वारे पैसे कमवणे हा एक खात्रीशीर अनुभव आहे!


5. 100% सुरक्षित आणि वेळेवर पेमेंट
आमचे पेमेंट गेटवे सुरक्षित आणि ऑनलाईन पेमेंटचे जलद मार्ग आहेत. तुमचे ऑनलाईन ट्रँजॅक्शन्स आणि पेमेंट डिटेल्स सुरक्षित आहेत. तुमचे कमिशन महिन्यातून तीनदा तुमच्या बँक अकाऊंटमध्ये ऑटोमॅटिकली ट्रान्सफर केले जाते.

मग, तुम्ही वाट कशाची बघताय? आत्ता ऑनलाईन खरेदी करायला किंवा ऑनलाईन पैसे कमवायला सुरुवात करा! सुखकारक ऑनलाईन शॉपिंगचा अनुभव आणि रिसेलिंगचा यशस्वी प्रवास करा!
या रोजी अपडेट केले
२७ जून, २०२४

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
हे ॲप तृतीय पक्षांसोबत डेटाचे हे प्रकार शेअर करू शकते
स्थान, वैयक्तिक माहिती आणि इतर 3
हे अ‍ॅप हा डेटा प्रकार गोळा करू शकते
स्थान, वैयक्तिक माहिती आणि इतर 6
परिवहनामध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता
स्वतंत्र सुरक्षा पुनरावलोकन

रेटिंग आणि पुनरावलोकने

४.१
४१.४ लाख परीक्षणे
Jagdish Mapari
२७ जून, २०२४
So. Nice app
एका व्यक्तीला हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Meesho
२७ जून, २०२४
Hi, Wow, we were blown away by your positive words, we really appreciate the time you took to write such a detailed review! Thanks again!
Dnyneshwar Barskar
२७ जून, २०२४
🤮🤮🤢
एका व्यक्तीला हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Meesho
२७ जून, २०२४
Hi, thank you so much for bringing this issue to our attention and please accept our apology for the unfortunate situation. Please open this https://bit.ly/3BqCWC2 and share your details, so that our team can get back to you. Customer satisfaction is our number one priority and we request you to provide us another chance.
राहुरी तालुका प्रतिनिधी.सत्यम शरद भोसले
२५ जून, २०२४
🤗🤗🤗💞💞💞
९ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Meesho
२५ जून, २०२४
Hi, We’d just like to thank you for taking the time to write this review of our product and service. Every bit of feedback like this does so much to help us out! Looking forward to seeing you again soon! We’re very grateful for customers like you and hope you stick with us for years to come! Thanks again!

नवीन काय आहे

Thanks for using Meesho! We regularly update our app to fix bugs, improve performance, and add new features to improve your shopping experience. We value your feedback; please continue sharing it with us.
Happy shopping!!