MO Investor:ऑनलाईन गुंतवणूक

३.६
१.०९ लाख परीक्षण
५० लाख+
डाउनलोड
आशय रेटिंग
प्रत्येकजण
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

अ‍ॅपविषयी थोडक्यात :
कोणतेही ट्रेडिंग मोबाईल अ‍ॅप हे बदलत्या काळानुसार, मार्केटच्या गरजा समजून आपल्या वापरकर्त्यांना अपडेट करणारे असायला हवे. त्यामुळेच आम्ही, आपले मोतीलाल ओसवाल सिग्नेचर फायनांशिअल फिटनेस प्लेटफॉर्म, एका नव्याकोऱ्या  अपडेटसह घेऊन आलो आहोत. तर सादर आहे आपल्यासमोर  MO Investor 2.0. आजवर 18,00,000 डाउनलोड असलेले हे अ‍ॅप देशातील सर्वात जलद आणि प्रभावशाली गुंतवणूक शेअर ट्रेडिंगमधील अग्रगण्य अ‍ॅप ठरले आहे. त्यातच आता MO Investor नव्या फीचर्ससह अपडेट झाले आहे. यापूर्वी कधीच पहायला न मिळालेल्या भन्नाट प्रोडक्ट्स ऑफरिंग्स (Product Offerings) व उत्तम युजर इंटरफेसमुळे अन्य ट्रेडिंग अ‍ॅप्सच्या तुलनेत गुंतवणुकीची प्रक्रिया आता अधिक सोयीस्कर झाली आहे.  
🌟 MO Investor च्या नव्या फीचर्स वर एक नजर टाकूया. तसेच हा अपडेटेड अ‍ॅप आपल्याला गुंतवणूक व व्यवसाय करताना त्याचा ट्रॅक ठेवायला सुद्धा कशी मदत करेल हे ही समजून घेऊया🌟

✔️MO Investor ऑनलाइन स्टॉक ट्रेडिंग अ‍ॅप वर गुंतवणूक व ट्रेडिंग वर जा !✔️

प्रोडक्ट्स⬇️

✔️ म्युच्युअल फंड (Mutual Fund) 
- संशोधनावर आधारित गुंतवणूक योजना 
- ऑटोमेटिक भरल्या जाणाऱ्या अर्जासह एका क्लिकसरशी गुंतवणूक पर्याय जाणून घ्या 📱
- म्युच्युअल फंड गुंतवणूकीसाठी नियमित अपडेट 
- आपली गुंतवणूक स्थिती ट्रॅक करण्यास मदत करते

✔️एसआयपी (SIP) 

बाजारातील अल्पकालीन पडझड तुमच्या वाटेत येऊ नये म्हणून रुपयाच्या किंमतीची सरासरी जाणून गुंतवणूक करा

✔️(सिक्युरिटी) Security  
- प्रमाणपत्रे, आर्थिक साधने आणि एका दीर्घकालीन स्टॉक गुंतवणूकीसाठी विश्वसनीय आणि सुरक्षित प्लॅटफॉर्म 📱

✔️गुंतवणूक सोल्युशन्स (Investment Solutions) 
- गुंतवणूकीच्या गरजेसाठी MO Investor कडे AI स्मार्ट सोल्यूशन आहे
- तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासह आपला पोर्टफोलिओ अचूक करा
- सर्वोत्तम ट्रेडिंग अ‍ॅपसह स्टॉकची प्राधान्ये ठरवा 

✔️अहवाल (Reports)
-  ऑनलाईन ट्रेडिंग अ‍ॅपवर विविध उद्योगांचे कंपनी आणि मार्केट विश्लेषण अहवाल मिळवा 
- मोठ्या प्रमाणात गुंतवणूकीसाठी सखोल विश्लेषण मिळवा 

शेअर बाजार क्षेत्रातील Top ट्रेडिंग अ‍ॅप MO Investor चे फायदे: 
-  विश्वसनीय स्रोतांकडून गुंतवणूक संबंधित माहिती आणि मार्गदर्शन 
- स्टॉक गुंतवणूक संदर्भात तज्ज्ञ गुंतवणूकदारांचे मार्गदर्शक व्हिडिओ आणि डेमो पहा
- गुंतवणूकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि लक्षात न येणार नफा किंवा तोटा ट्रॅक करण्यासाठी अ‍ॅपमध्ये रिअल-टाइम वॉचलिस्ट मिळणार📱
- शेअर मार्केट अ‍ॅपमध्ये आपल्या तपशीलवार ट्रेडिंग अहवालाचा सारांश वेळोवेळी मिळवा 
- MMTC - PAMP द्वारा मान्यता दिलेल्या सोप्या तीन-स्टेपमध्ये करा सोने गुंतवणूक
- स्टॉक मार्केट अ‍ॅप AI साधनांसह वेळोवेळी अपडेट व शिफारसी देते 
- जोखमीवर आधारित पोर्टफोलिओ निवडण्यासाठी सानुकूलित गुंतवणूकीचा कालावधी आणि रक्कम इनपुट प्रदान करणारा सर्वोत्कृष्ट स्टॉक मार्केट अ‍ॅप
- स्मार्टवॉच अ‍ॅप फीचरअंतर्गत स्टॉक गेनर आणि लूझर्स, बाजाराचा कल आणि ग्लोबल इंडेक्स विषयी त्वरित सूचना 🛎️
- मालमत्ता वर्गीकरणावर आधारित Net Worth मध्ये फास्ट प्रवेश
मोतीलाल ओसवाल हे भारतातील सर्वात जुन्या आणि उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या स्टॉक ब्रोकिंग कंपन्यांपैकी एक आहेत. तपशीलवार विश्लेषणासह, आम्ही आपले आर्थिक उद्दिष्टे समजतो, जोखीम पातळीचे परीक्षण करतो आणि विविध पोर्टफोलिओचे योजना करतो.
आमचे गुंतवणूकीचे हे अ‍ॅप आपल्याला योग्य निर्णय घेण्यात मदत करते. आज आमच्यासह डीमॅट खाते उघडा आणि  नवीन MO Investor  स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट अ‍ॅप एक्सप्लोर करा. एका क्लिकवर  योग्य गुंतवणूक सोल्यूशन्स मिळवा, आजच!

📰सविस्तर माहितीसाठी, आमच्या वेबसाईटला भेट द्या: https://www.motilaloswal.com/traders-corner
👍Facebook वर जोडले जा : https://www.facebook.com/MotilalOswalSecurities
🐦Twitter  वर जोडले जा: https://twitter.com/MotilalOswalltd
📸 Instagram  वर जोडले जा: https://www.instagram.com/motilaloswalgroup/
📰Quora  वर जोडले जा: https://www.quora.com/profile/Motilal-Oswal-Financial-Services-Ltd-1
🐦Twitter  वर जोडले जा: https://twitter.com/MotilalOswalltd
📸 Instagram  वर जोडले जा: https://www.instagram.com/motilaloswalgroup/
📰Quora  वर जोडले जा: https://www.quora.com/profile/Motilal-Oswal-Financial-Services-Ltd-1
या रोजी अपडेट केले
२२ एप्रि, २०२४

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
हे अ‍ॅप हा डेटा प्रकार गोळा करू शकते
स्थान, वैयक्तिक माहिती आणि इतर 7
परिवहनामध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता

रेटिंग आणि पुनरावलोकने

३.६
१.०८ लाख परीक्षणे
MANOJ AVINASH NAGARKAR
७ मार्च, २०२४
Very bad service 7 मार्च 2024 गुरूवार
२३ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Motilal Oswal - Stock Market, Demat Account & IPO
७ मार्च, २०२४
Dear Manoj, We regret the inconvenience you had to face. For better assistance, we request you to kindly share your client code here or drop us an email on query@motilaloswal.com with your details, so that our executive can assist you and help you in resolving the issue you are facing. We will be happy to assist you. Warm Regards, Team MOFSL
स्वा ती लांडगे
१६ जानेवारी, २०२४
Account advisers are very bad people
३६ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Govind Dhembre
१ मार्च, २०२४
Nice
२६ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Motilal Oswal - Stock Market, Demat Account & IPO
१४ मार्च, २०२४
Dear Sir/Ma'am, Thank you for your appreciation. We are glad to hear that you liked our stock market app and rated us with perfect 5 star! We will continue to serve you with best of our services. Warm Regards, Team MOFSL

नवीन काय आहे

- Minor bug fixes and enhancements.