मॉम्सप्रेसो (मायसिटीफॉरकिड्स )

यामध्‍ये जाहिराती आहेत
४.२
८.६२ ह परीक्षण
१ लाख+
डाउनलोड
आशय रेटिंग
प्रत्येकजण
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

मोमस्प्रेसो (पूर्व मायसिटीफॉरकिड्स ) हे आजच्या कर्तबगार आणि अष्टपैलू आईसाठी एक संपूर्ण व्यासपीठ आहे. मोमस्प्रेसो वरील विविध आणि प्रगल्भ साहित्य तुमच्यातल्या पालकाला पडलेल्या सर्वप्रश्नांचे अचूक उत्तर मिळवून देते. पण याचसोबत एक स्त्री म्हणून तुमच्या वैयत्तिक प्रवासात सुद्धा तुमची साथ देते. हे भारतातील महिलांसाठी आणि आयांसाठी सर्वात मोठे व्यासपीठ आहे आणि प्रत्येकमहिन्यात ८० लक्ष्य महिलांना आकर्षित करते. आम्ही सर्व महिला आणि आयांचे ज्ञान जोपासतो जेणे करून

1. तुम्हांला इतर महिला आणि तज्ञ लोकांच्या ब्लॉग्स मधून ७ भाषांमध्ये शिकता/वाचता येईल
• पालकत्व आणि इतर बऱ्याच विषयांवरच्या सर्वोत्तम ब्लॉग्स चा आस्वाद घेता येईल .
• तुमच्या आवडत्या लेखकांना फॉलो करता येईल आणि जेव्हा ते काही नवीन लिहितील तुम्हांला लगेच कळेल
• आमच्या विशेष संपादकीय स्तंभ "व्हॉटमॉम्सआरटॉल्किंगअबाऊट" वरून तुम्हांला नवीन माहिती मिळेल.
• तुम्हांला आमचा "हियर अ ब्लॉग" चा वापर करून इतर काम करताना सुद्धा वाचनाचा लाभ घेता येईल

2. आमच्या मॉम्स प्रेसो व्हिडीओस मधून तुम्हांला नवीन ज्ञान मिळेल
• हसा, मार्गदर्शन मिळावा आणि आयुष्यातील आपल्या सगळ्यात कठीण आईपणाच्या प्रवासाबद्दल आपले अनुभव शेअर करा.

3. तुमचा स्वतःचा ब्लॉग किंवा व्हिडीओ ब्लॉग तयार करा आणि आपले अनुभव ७ भाषांमध्ये शेअर करा
• तुमच्या मनात काही विचार किंवा विषय आहेत का ? मोमस्प्रेसो च्या अँप मध्ये लिहायला सुरुवात करा, "द्राफ्ट" सेव करा आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा डेस्कटॉप, टॅबलेट किंवा मोबाईल द्वारेतिथूनच पुढे लिहिण्यास सुरुवात करा
• अँप वरूनच तुमचा ब्लॉग प्रकाशित करा
• आपल्या मुलांचा व्हिडीओ मोबाईल वर "शूट" करा आणि "मॉमवलॉग" आपल्या मोबाईल मधूनच अपलोड करा

4. आपल्या मुलांसाठी आपल्याच शहरातील विविध आणि छान छान कार्यक्रमांबद्दल जाणून घ्या
• आपल्या मुलांचे वय आणि आपले राहते घर याप्रमाणे आपल्या शहरातील विविध घटना किंवा कार्यक्रमांची माहिती मिळवा
• उन्हाळी शिबीर, विविध कार्यशाळा, खेळ, कार्यक्रम, मुलांना आवडतील अशा जागा, शाळे नंतर करण्यासाठी वेग वेगळ्या ऍक्टिव्हिटीस, वाढदिवसासाठी स्थळ, पाळणाघरे, शाळा, बालरोगतज्ज्ञ, इ.विषयी माहिती मिळवा.
• आपले राहते घर, परिसर, मुलांची आवड, वयोगट, दिवस-वेळ, या प्रमाणे आपल्या मुलांसाठी कार्यक्रम निवडा. अंतर, रेटिंग्स आणि परीक्षण यानुसार आपली निवड पक्की करा.
• सर्व्हिस प्रोवाइडरशी एका क्लिक वर संपर्क साधा

बाळंतपण : गर्भवती होणे, गर्भारपणाची लक्षणे, निरोगी बाळंतपण, बाळंतपणाचे टप्पे, बाळंतपणातील तक्रारी, बाळाचा जन्म, तज्ञांचे व्हिडीओ आणि बरेच काही.

गर्भारपण : गर्भवती होण्यासाठी तज्ञ मार्गदर्शन. खऱ्या वास्तविक कथा आणि तज्ञ व्हिडीओ ज्या तुम्हांला तयारी करण्यास मदत करतील. गर्भारपणामध्ये काळजी घेण्याच्या गोष्टी.

बाळ: आपल्या बाळाची काळजी घेणे शिका. स्तनपान, डायपर रॅश , बाळाची झोप, ई. विषयांवर तद्यांकडून मार्गदर्शन. बाळाची वाढ ट्रॅक करा आणि तत्सम विषयांवर सर्वोत्तम मार्गदर्शन मिळावा .

लहान मुले: लहान मुले, मोठी मुले, पौगंडावस्था, ई. विषयांवर मॉम व्हिडीओ आणि ब्लॉग्स च्या माध्यमातून जाणून घ्या

सौन्दर्य आणि फॅशन : सौन्दर्य आणि फॅशन बद्दल जाणून घ्या, सौन्दर्य आणि त्याची काळजी, मेकअप, त्वचा, केस, ई . या बद्दल आमचे तज्ञ व्हिडीओ आणि ब्लॉग्स च्या माध्यमातून जाणून घ्या .

आईचे आयुष्य: सर्वोत्तम पालकत्व, संगोपन, नातेसंबंध, अडॉप्शन, बाळंतपण नंतरच्या समस्या, लिंगभेद, कुटुंब आणि अजून बऱ्याच विषयांवर जाणून घ्या

प्रवास आणि रहाणीमान: प्रवास, खेळ, पार्टी चे प्लांनिंग, कार्यक्रम आणि विविध प्रसंग, सुट्टीच्या कल्पना, कौटुंबिक सुट्ट्या, मनोरंजन, खेळ, वाढदिवस आणि बरेच काही जाणून घ्या.

आरोग्य: बाळाचे आरोग्य, आईचे आरोग्य, मानसिक आजार आणि उपचार या बद्दल जाणून घ्या आणि आमच्या तज्ञांकडून मार्गदर्शन मिळावा.
या रोजी अपडेट केले
३० एप्रि, २०२३

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
हे ॲप तृतीय पक्षांसोबत डेटाचे हे प्रकार शेअर करू शकते
स्थान, वैयक्तिक माहिती आणि इतर 2
हे अ‍ॅप हा डेटा प्रकार गोळा करू शकते
वैयक्तिक माहिती, आर्थिक माहिती आणि इतर 6
परिवहनामध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो

रेटिंग आणि पुनरावलोकने

४.२
८.५२ ह परीक्षणे
Google वापरकर्ता
२२ ऑक्टोबर, २०१९
Momspreso हा खूप सुंदर आणि माहितीपूर्ण अॅप आहे.येथे नवनवीन लेखिका मैत्रिणी मला मिळत आहेत.त्यामुळे प्रत्येकीचे प्रगल्भ विचार समजतात.खूप बोधपर लिखाण वाचायला मिळते. खूप खूप धन्यवाद.मॉम्सप्रेसो.
६ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Google वापरकर्ता
२१ जुलै, २०१९
खूप छान व्यासपीठ आहे .चागंले लिहिण्यासाठी आणि वाचण्यासाठी
९ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?