नवशिक्यांसाठी इंग्रजी A1 शिका

यामध्‍ये जाहिराती आहेतअ‍ॅपमधील खरेदी
४.५
१.६७ लाख परीक्षण
१ कोटी+
डाउनलोड
आशय रेटिंग
प्रत्येकजण
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

इंग्रजी नव्याने शिकणाऱ्यांसाठी :इंग्रजी शब्द आणि वाक्प्रचार वापरायला शिका.

नमस्कार! इंग्रजी झटपट आणि मोकळेपणाने बोलायला शिकणाऱ्यांच्यासाठी प्राथमिक ज्ञान असलेले ट्युटोरियल शोधत आहात का? तर तुम्हाला ते मिळाले आहे!

तुम्हाला माहीत आहे का, की तुम्ही ४८ पैकी कोणतेही इंग्रजी शब्द किंवा वाक्प्रचार स्वतंत्रपणे निवडू शकता?
- अभिवादन/ निरोप
- आकडे
- सर्वनाम
- कुटुंब आणि मित्रमैत्रिणी
- दिनदर्शिका आणि वेळ
- सुट्ट्या
- वय आणि आयुष्याच्या अवस्था
- लहान बाळे आणि मुले
- खेळणी
- शारीरिक अवयव
- रंग
- जाणीवा
- लोकांचे वर्णन
- भावना
- कपडे
- चपला आणि इतर वस्तू
- छंद आणि आवडी
- खेळ
- शाळा
- शिक्षण
- व्यवसाय
- संगणक
- आपल्या सभोवतालचे जग
- घर
- शब्दयोगी अव्यय आणि क्रियाविशेषणे
- झोपण्याची खोली
- आंघोळीची खोली
- स्वयंपाकघर
- घरातील कामे
- भाज्या
- फळे आणि बोरासारखी लहान फळे
- खाण्यापिण्याचे पदार्थ
- शिजवणे
- हवामान
- शहर आणि गाव
- खेडेगाव
- वाहतूक
- दुकाने आणि खरेदी
- सामाजिक जीवन
- मोकळा वेळ
- पुस्तके आणि कला
- संगीत
- सिनेमा आणि नाटक
- प्रसारमाध्यमे
- प्रवास
- निसर्ग आणि पर्यावरण
- इतिहास आणि राजकारण
- आरोग्य आणि रोग
पाच भाग असलेल्या धड्यासाठी २० मिनिटे व्यतीत करण्यासाठी तुम्ही तयार आहात का?

1. शब्दसंग्रह. उच्चारणाप्रमाणे आणि त्यांना साजेशा असणाऱ्या चित्रांप्रमाणे नवीन शब्द आणि वाक्प्रचार शिका.
2. बोलणे. तुमच्या उच्चारांचा सराव करा.
3. ऐकणे. शब्द किंवा वाक्प्रचाराला साजेशा चित्राची निवड करा.
4. वाचन. चित्राखालील एका शब्दाची किंवा वाक्प्रचाराची निवड करा.
5. लिहिणे. दिलेल्या अक्षरांमधून शब्द तयार करा किंवा वाक्यातील गाळलेला शब्द लिहा.
तुम्ही तुमचा शब्दसंच करण्यास तयार आहात का? तुम्हाला येत्या काळात आवश्यक असतील किंवा लक्षात ठेवण्यास अवघड असतील असे शब्द किंवा वाक्प्रचार तुमच्या यादीत समाविष्ट करू शकता. वैयक्तिक टिपणवही असल्यास उत्तम, तुम्ही विषय कोणता आहे याची पर्वा न करता, स्वतंत्रपणे कोणता शब्द शिकण्यास सुरुवात करायची हे ठरवू शकता.
रंगसंगती तुमच्या मर्जीनुसार तयार करायची असेल , तर तुम्हाला सोयीच्या रंगाची छटा निवडा. हे करण्यासाठी, मेन्यू मध्ये विशेष सेटिंग आहेत.

तुमचे वर्गाचे परिशिष्ट तुम्ही आवडीप्रमाणे करू शकता हे विसरलात का? . घड्याळाच्या खुणेवर क्लिक करा आणि दिवस आणि तासांची निवड करा. तुमच्याकडे आवाज आणि लिखाण यांची आठवण करून देणारे असेल.
तुम्हाला अभ्यासाच्या अवघडपणाची पातळी स्वतंत्रपणे ठरवायची आहे का?
- फक्त शब्द
- फक्त वाक्प्रचार
- इंग्रजीतील शब्द आणि वाक्प्रचार एकत्रितपणे
- एका धड्यातील शब्दांची आणि वाक्प्रचारांची संख्या ६- १२- २४
- दृश सूचना (चित्रे) असमर्थ करा.
- श्राव्य सूचना (उच्चारण) असमर्थ करा.
- अंशतः जवळचे शब्द
प्रत्येक धड्याचा कार्यक्रम उच्च –पात्रतेच्या शिक्षकांनी विकसित केला आहे आणि श्राव्य नोंदी व्यावसायिक निवेदकांनी केलेल्या आहेत.
तुम्ही इंग्रजीतील शब्द आणि वाक्प्रचार ऑनलाइन किंवा इंटरनेट कनेक्शन शिवाय शिकू शकता हे महत्वाचे आहे का?
तुम्ही सांख्यिकी देखील पाहू शकता:
- तुम्ही इंग्रजी शब्द आणि वाक्प्रचारातील प्रगती;
- शब्द आणि वाक्प्रचार उच्चारातील प्रगती;
- तुमची स्पेलिंग मधील प्रगती.

तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना तुमच्या प्रगती बद्दल सांगू शकता:
- फेसबुकला लिंक शेअर करा
- ट्विटरवर लिंक शेअर करा
- गुगल + किंवा अन्य सोशल नेटवर्क वर लिंक शेअर करा.
मदत आणि फीडबॅक
जर तुम्हाला काही प्रश्न असतील, तर कृपया आम्हाला लिहा: support@mobiteach.ltd.
विशेष ऑफरसाठी लिहा
marketing@mobiteach.ltd
तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात आम्हाला आनंद वाटेल.

आमचे एप्लिकेशन निवडल्याबद्दल धन्यवाद!
या रोजी अपडेट केले
१३ ऑग, २०२४

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
हे ॲप तृतीय पक्षांसोबत डेटाचे हे प्रकार शेअर करू शकते
स्थान, अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी आणि इतर 2
हे अ‍ॅप हा डेटा प्रकार गोळा करू शकते
स्थान, अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी आणि इतर 2
परिवहनामध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
डेटा हटवला जाऊ शकत नाही

रेटिंग आणि पुनरावलोकने

४.५
१.५९ लाख परीक्षणे
Santoshi Shinde
२१ जुलै, २०२०
Nice,best
२३ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
गवर्धन लोहोकरे
२९ सप्टेंबर, २०२०
खूप छान आहे,सोप्यात सोपे इंग्रजी शब्द पाठ व्हायला मदत होते.
३१ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Mobiteach LLC
२९ सप्टेंबर, २०२०
नमस्कार. आमचा इंग्रजी कोर्स निवडल्याबद्दल धन्यवाद. आम्ही तुम्हाला प्रत्येक यशस्वी इच्छा!☺️
Rohit Devde
३१ जानेवारी, २०२१
Very nice app
१२ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?

नवीन काय आहे

Do you remember that bug you've informed us about? Thanks to your feedback, we fixed it and updated it with some great additions to your favorite language course! Try the latest version of the app now!