१ लाख+
डाउनलोड
आशय रेटिंग
प्रत्येकजण
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

परंपरेने, हाताने, अवजारे आणि उपकरणांनी कष्ट करून काही ना काही निर्माण करणारे करोडो 'विश्वकर्मा' या देशाचे निर्माते आहेत. आपल्याकडे लोहार, सोनार, कुंभार, सुतार, शिल्पकार, कारागीर, गवंडी इत्यादी असंख्य लोकांची मोठी यादी आहे. या सर्व विश्वकर्मांच्या मेहनतीला पाठिंबा देण्यासाठी देशाने प्रथमच विविध प्रोत्साहन योजना आणल्या आहेत. अशा लोकांसाठी प्रशिक्षण, तंत्रज्ञान, पतपुरवठा आणि बाजार समर्थनासाठी तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सन्मान म्हणजेच पंतप्रधान विश्वकर्मा करोडो विश्वकर्मांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणतील”
या रोजी अपडेट केले
२२ सप्टें, २०२३

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
हे अ‍ॅप हा डेटा प्रकार गोळा करू शकते
वैयक्तिक माहिती
परिवहनामध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता