दैनिक गोमन्तक

यामध्‍ये जाहिराती आहेत
१ ह+
डाउनलोड
आशय रेटिंग
प्रत्येकजण
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

सकाळ माध्यम समूह तुमच्यासाठी घेवून येत आहे दैनिक गोमन्तक. गोव्याशी संबंधित सर्व ताज्या बातम्या मराठीतील एक स्टॉप शॉप.

53 वर्षांच्या अनुभवासह दैनिक गोमन्तक वृत्तपत्र गोव्यातील मराठी बातम्या आपल्यापर्यंत पोहचवत आहे. आता दैनिक गोमन्तक द्वारे नविन मराठी बातम्या ॲप घएवून येतोय. राजकारण, क्रीडा, मनोरंजन, क्राइम, विकास, आणि सर्व ट्रेंडिंग बातम्या आता तुम्हाला एका ॲपवर उपलब्ध होणार आहे. मराठीत बातम्या वाचण्यासाठी एक पाऊल पुढे रहा. दैनिक गोमन्तक तुम्हाला प्रमुख राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडोमोडींशी जुळवून ठेवते.

☆ गोव्याच्या ताज्या बातम्या ☆ गोव्याच्या टॉप मराठी बातम्या ☆ ☆ गोवा मधून संक्षिप्त बातम्या मराठीत * गोवा समाचार * गोवा न्यूज लाईव्ह

गोव्याशी संबंधित मराठीतील सर्व महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी दैनिक गोमन्तक ॲप डाउनलोड करा.

वैशिष्ट्ये:

तुम्हाला वाचण्यात आवडणारे सर्व महत्त्वाचे लेख बुकमार्क करा.

आपल्याला आवडणाऱ्या विशिष्ट बातम्यांचे विषय किंवा लेख शोधा.

स्वाइप फिचरमधून आपण सहज आपल्याला आवडणाऱ्या बातम्या बघू शकता

वाचण्यासाठी ॲपवर नाईट मोडचा वापर आपण करू शकता.

तुमच्या वाचनाच्या सोयीनुसार ॲपवरील मजकुराचा आकार बदला

आपल्या मित्रांना आणि कुटुंबियांना महत्वाच्या बातम्यांचे अपडेट फक्त एका क्लिकवर शेअर करा.

दैनिक गोमन्तकला का पसंती द्याल?
दैनिक गोमन्तक ॲप ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट्स, ट्रेंडिंग व्हिडिओ, फोटो आणि क्रीडा, तंत्रज्ञान, मराठी मधील सामान्य बातम्या अंतर्गत विषयांचे सखोल कव्हरेज पासून सर्व काही माहिती आपल्या वाचकांपर्यंत पोहचवते. या ॲपद्वारे, आपल्याला निवडणुका, क्रीडा कार्यक्रम आणि नैसर्गिक आपत्ती यासारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमांचे नॉन-स्टॉप अपडेट प्राप्त होतील.

गोवा, भारत आणि जगातील सर्व ट्रेंडिंग बातम्यांवर संपूर्ण कव्हरेज. वेगवेगळ्या डोमेनमधील तज्ञ असलेल्या व्यक्तींच्या विशेष मुलाखती. ट्रेंडिंग व्हिडिओ आणि विविध ट्रेंडिंग विषयांवर व्हिडिओ मालिका. सेलिब्रिटीज, उद्योग तज्ञ आणि इतरांच्या फोटो गॅलरी वाचकांना या ॲपवर बघायला मिळतील. तुमची गोवा ट्रीप आणखी चांगली होण्यासाठी गोव्यातील जीवनशैली आणि पर्यटन स्थळांविषयी विस्तृत माहिती वाचकापर्यंत पोहचणार. गोव्यातील प्रमुख शहरांतील सर्व बातम्यांवर विशेष कव्हरेज.

दैनिक गोमन्तक ॲप डाउनलोड करा आणि सर्व नवीन बातम्या मराठीत वाचा. तुम्ही प्राधान्य द्याल त्या भाषेत आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगाशी जोडूया.

तसेच आम्हाला ॲपचे रेटिंग देऊन तुम्हा वाचकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी मदत करा.
या रोजी अपडेट केले
१८ एप्रि, २०२४

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
हे अ‍ॅप हा डेटा प्रकार गोळा करू शकते
अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी, अ‍ॅपची माहिती आणि परफॉर्मन्स आणि डिव्हाइस किंवा इतर आयडी
परिवहनामध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
डेटा हटवला जाऊ शकत नाही

नवीन काय आहे

- Bug Fixes
- Performance Improvements
- Other Enhancements