तीन पत्ती गेम-भारतीय पोकर गेम

यामध्‍ये जाहिराती आहेतअ‍ॅपमधील खरेदी
४.७
६९.७ ह परीक्षण
५० लाख+
डाउनलोड
आशय रेटिंग
किशोरवयीन
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या गेमबद्दल

"लाइव्ह कॅसिनो - रेड अँड ब्लॅक" सोबत तीन पत्ती भारतीय पोकर सुपरस्टार व्हा!

लाइव्ह कॅसिनो - रेड अँड ब्लॅक हे सुपरस्टार तीन पत्ती अॅप - एसटीपी चे नवीन, रोमांचक वैशिष्ट्य आहे, जिथे आपण लाइव्ह तीन पत्ती लाइव्ह होस्ट बरोबर खेळता, त्यांना पाहू शकता, त्यांच्याशी गप्पा मारू शकता, खेळादरम्यान त्यांच्या कमेंट्स ऐकू शकता.

गेमच्या शेवटी, १३ भाग्यवान 3 पत्ती लाइव्ह खेळाडू स्वैरपणे जॅकपॉट स्पिन व्हीलसाठी निवडले जातात. आपल्या 3 पत्ती होस्टसाठी आपण भेट आणि टिपा देखील पाठवू शकता. सध्या, रेड अँड ब्लॅक ३ पत्ती लाइव्ह आठवड्यातून 3 वेळेला विशिष्ट वेळी खेळला जाऊ शकतो. तर आता सुपरस्टार तीन पत्ती ऑनलाईन गेम लाइव्ह कॅसिनोमध्ये खेळा.

सुपरस्टार तीन पत्ती ऑनलाईन भारतीय पोकर जगातील # १ लाइव्ह, खरा तीन पत्ती ऑनलाईन भारतीय पोकर गेम अॅप आहे. आपल्या कुटुंबात, मित्रांमध्ये 3 पत्ती भारतीय पोकर सुपरस्टार व्हा.

३ पत्ती किंवा भारतीय पोकर हा अतिशय लोकप्रिय पत्त्यांचा गेम आहे ज्याला भारतीय तीन पत्ती, फ्लश, टीपी, थ्री पट्टी असे म्हटले जाते. दक्षिण भारतामध्ये ह्याला तीन पथी,तीन पाथी, असे म्हणतात . हा पत्त्यांचा चा एक अत्यंत लोकप्रिय खेळ आहे.
इंग्रजी, हिंदी, मराठी आणि गुजराथीमध्ये सुपरस्टार तीन पत्ती ऑनलाईन भारतीय पोकर खेळा.

३ कार्डसच्या पोकरमध्ये मोफत चिप्स मिळवा – तीन पत्ती भारतीय पोकर – सुपरस्टार:
- सुरुवातीच्या चिप्स : ३ पत्ती आत्ता डाऊनलोड करा आणि २,५०,००० पर्यंत चिप्स मोफत मिळवा!
- रोजची बक्षिसे: रोज २,००,००० पर्यंत चीप्सचा बोनस मोफत मिळवा
-लकी ड्रॉ: भाग्यवंत व्हा आणि १० कोटी मोफत चिप्स रोज मिळवा!
-आठवड्याचे चिप्स विजेते: दर आठवड्याला १० कोटी पर्यंत चिप्स मोफत मिळवा!


एसटीपीची वैशिष्ट्ये:
♥ ३ पत्ती लाइव्ह खेळा
♥ ७ खेळाडूंपर्यंतची टेबले
♥ खाजगी टेबल : खाजगी टेबलांची निर्मिती करा आणि फक्त आमंत्रित खेळाडूंबरोबर खेळा
♥ गेम दरम्यान लाइव्ह गप्पा आणि रोमांचकारी बक्षिसे
♥ मंद इंटरनेट कनेक्शनवर मात करते. २ जी वर वेगात चालते!
♥ विविधता जसे की ओपन फ्लश, रॉयल, हुकुम, ब्लफ आणि अनेक
♥ मटका, हाय-लो, स्क्रॅच कार्ड आणि लकी ड्रॉ सारख्या मिनी गेम्स
सुपरस्टार तीन पत्ती अनन्य विशेष!
-ओपन फ्लश: आत्तापर्यंतचा सर्वात वेगवान तीन पत्ती विविधता
-७ खेळाडूंचे खाजगी टेबल: खाजगी टेबलवर ७ खेळाडूंसोबत ऑनलाईन तीन पत्ती लाइव्ह खेळा
-हुकुम / जोकर सकट खेळा: जोडी, अनुक्रम, रंग आणि माग बनविण्यासाठी जोकर वापरा.
-अंध मोड: ""कृपया अंधपणे खेळा"" असे म्हणायचे गरज नाही. सर्व खेळाडूंचा अंध खेळ आवश्यक आहे.
-टेबलवर खेळा – फक्त एकच गेम जो आपल्याला आपल्या आवडत्या टेबलवर खेळायला देतो.
-मर्यादा रहित टेबल – मर्यादा नसलेल्या टेबलवर खेळा. आपण जेव्हढी करू शकता तेव्हढी चाल. ऑटो-शो नाही! बंधन नाही!


एसटीपी कसा जिंकावा:
तीन पत्ती अॅप्समध्ये किंवा 3 पत्ती कॅसिनो गेममध्ये, खेळाडू पाळीने ३ पत्त्यांचा सर्वोत्कृष्ट जोड ज्याचा ठरेल यावर चिप्स सट्टा लावतात. प्रत्येक खेळाडूला त्याचे ३ पत्ते न पाहता ( अंध खेळी ) किंवा पत्ते पाहून सट्टा लावण्याचा पर्याय आहे ( चाल ). ज्या खेळाडूकडे पत्त्यांचा सर्वोत्कृष्ट जोड असेल तो सट्टा लावलेल्या सर्व एकूण चिप्स जिंकतो. ( पॉट )

भारतीय तीन पत्ती पोकर खेळाचा दर्जा – उच्च ते कमी:
१. ट्रेल/ट्रीओ/सेट/तिन्ही एकसारखे: सारख्याच दर्जाचे ३ पत्ते
२. प्युर सिक्वेन्स/प्युर रन/स्ट्रेट फ्लश: एकाच प्रकारच्या ३ पत्त्यांचा क्रमवार जोड
३. सिक्वेन्स/नॉर्मल रन/स्ट्रेट : विभिन्न प्रकारच्या ३ पत्त्यांचा क्रमवार जोड
४. कलर/फ्लश: एकाच प्रकारचे क्रमवार नसलेले ३ पत्ते
५.पेअर: सारख्या दर्जाचे २ पत्ते
६. हाय कार्ड: ३ पत्ते जे वरील कोणत्याही प्रकारात मोडत नाहीत


संपर्क साधा:
अभिप्राय आणि मदत: support@artoongames.com
Facebook: https://www.facebook.com/superstarteenpatti/

एसटीपी मध्ये, सुपरस्टार तीन पत्ती खेळामध्ये खरे रोख मूल्य नाही. तीन पत्ती ऑनलाईन अॅप, एसटीपी मध्ये खऱ्या जुगाराचा समावेश नाही. हा पूर्ण मोफत आहे. जर आपण आपल्या सर्व चिप्स हरलात तर आपण अजून खरेदी करू शकता. हा गेम प्रौढ प्रेक्षकांसाठी आहे आणि खरा पैशांचा जुगार किंवा खरे पैसे जिंकण्याची संधी किंवा पारितोषिके देऊ करत नाही. सामाजिक कॅसिनो गेममध्ये मिळालेले कोणतेही यश भविष्यातील खऱ्या पैशांच्या जुगार खेळण्यासाठीच्या यशाचे सूचक नाही.

आर्टून सोल्युशन्स वैयक्तिक माहितीचा कसा उपयोग करतात याबद्दलच्या माहितीसाठी, कृपया आमचे गोपनीयता धोरण वाचा.
http://www.superstarteenpatti.com/terms-of-service
https://www.superstarteenpatti.com/privacy-policy
या रोजी अपडेट केले
३१ मे, २०२४

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
हे ॲप तृतीय पक्षांसोबत डेटाचे हे प्रकार शेअर करू शकते
स्थान, अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी आणि इतर 2
हे अ‍ॅप हा डेटा प्रकार गोळा करू शकते
वैयक्तिक माहिती, फोटो आणि व्हिडिओ आणि डिव्हाइस किंवा इतर आयडी
परिवहनामध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता

रेटिंग आणि पुनरावलोकने

४.७
६७.२ ह परीक्षणे
शहारुक पठान
१५ ऑगस्ट, २०२१
Waaw bhaut badiya
१६ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Artoon Games
१६ ऑगस्ट, २०२१
Hey, We are delighted to hear this, Thank you for being loyal and being our game player, please let us know what can we do to earn 5-star ratings from you.
Rekha Pawar
१५ मे, २०२१
खुप छान आहे हि तिन पणंमममंमयतथररर्ऋऋऋऋऋऋऋऋज्ञज्ञज्ञममममयज्ञज्ञज्ञज्ञययंभभभढढढढढढढ भभभणचचं तर य क्षक्षक्ष
२३ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Artoon Games
१७ मे, २०२१
Thanks.... we want nothing more than to continue improving the game based on the feedback of users like you! 😊👍
Nitin Dinkar
१८ एप्रिल, २०२१
Nis gaem
९ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Artoon Games
१९ एप्रिल, २०२१
Hello, Happy to hear that you find the app good, Please let us know what can we do to earn 5-star ratings from you at support@artoongames.com. We'd be happy to improve our app based on your suggestions. Thanks!

नवीन काय आहे

- Improve app performance by fixing series of bugs and crashes.