उदासी तंत्र

यामध्‍ये जाहिराती आहेत
५० ह+
डाउनलोड
आशय रेटिंग
प्रत्येकजण
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

श्री दिलीप अ. उदासी सरांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून लाखो शेतकर्यांनी आपल्या शेतीला आधुनिक व भरघोस उत्पन्नाने समृद्ध केल आहे.
उदासी तंत्रज्ञानात सेंद्रिय शेतीला प्राधान्य देऊन कमी खर्चात अधिक उत्पन्न घेण्याची आणि नियोजनबद्ध शेतीची संपूर्ण माहिती आपल्यासाठी खुली केली आहे.
ही माहिती सर्व शेतकऱ्या पर्यंत पोहोचवण्यासाठी या डिजिटल माध्यमाचा वापर सुरु केला आहे.
उदासी तंत्र हे अप्लीकेशन सर्व शेतकरी बांधवांसाठी एक वरदान सिद्ध होईल.
या तंत्राचा अवश्य लाभ घ्यावा.
तंत्रासाठी आणखी महत्वाचे घटक जसे शेतीमाल खरेदी विक्री पोर्टलचे कामही प्रगती पथावर आहे.
सर्व बाजार भावाबद्दल अद्यावत राहण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे संकेतस्थळ देखील यात जोडण्यात आले आहे.
या रोजी अपडेट केले
३ ऑक्टो, २०२३

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
कोणताही डेटा गोळा केलेला नाही
डेव्हलपर डेटा गोळा करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या

नवीन काय आहे

◦ हे अॅप उदासी तंत्राचे संपूर्ण परिवर्तन आहे.

◦ शेती तंत्राचे संपूर्ण अपग्रेडेशन.

◦ बरेच बग सोडवले

◦ या अॅपमधून नको असलेल्या आणि अनुत्पादक गोष्टी काढून टाकल्या

◦ अॅप डेटाबेस 30 मे रोजी सक्रिय होईल.

ॲप सपोर्ट

डेव्हलपर याविषयी
Purushottam Shantiram Dike
helpinspiro@gmail.com
At Post Parsoda, Tal Vaijapur Parsoda Vaijapur, Maharashtra 423703 India
undefined

Purushottam S Dike कडील अधिक