हा सॉलिटेअर पत्त्याचा एक नेहमी चा खेळ आहे. ह्याला पेशंस, क्लोंडिक किंवा विंडोज सॉलिटेअर देखील म्हणतात.
ह्या खेळा मधे खरे शास्त्रीय इंटरफेस आहे, तरी ह्याच्यात ती सर्व आधुनिक विशेषण आहेत, ज्याच्या बद्दल एखादी व्यक्ति अपेक्षा करू शकते !
हा खूप आनंददायक खेळ आहे आणि हा तुम्हाला बर्याच तासा करीता मजा देऊ शकतो !
ह्या खेळा करीता 52-पत्ते असणारी गड्डी पिसायची असते, आणि नेहमी सारखे 3-3 करून पत्ते वाटायचे असतात.
ह्या खेळाचा ध्येय एक्क्या पासून राजा पर्यंत एकेका रंगाच्या चार फाउंडेशन्स तयार करणे आहे.
पर्यायी रंगा द्वारे सात "टेबलु" ची गट्ठे बांधली जाऊ शकतात.
तुम्ही टेबलु पासून पत्ता घेउन त्या रंगाच्या लाईनी मधे लाऊ शकता.
कुठल्या ही रिकाम्या गठ्याला राजा किंवा राजा असलेल्या पत्त्यांद्वारे भरता येतात.
जेव्हा 4 फाउंडेशन्स पूर्ण पणे भरून जातात आणि एकही पत्ता उरत नाही, तेव्हा तो खेळ जिंकला जातो !
अनेक सेटिंग्स:
- कुठल्याही रिजोल्यूशन मधे फिट होतो: स्मार्ट फोन पासून टेबलेट्स पर्यंत
- सामान्य आणि लेंडस्केप मोड
- ऑटोसेव्ह
- कार्डांचे फ्रेंच आणि इंग्रजी सेट
- कार्डाचे सामान्य आणि मोठे आकार
- पत्ते 3-3 करून किंवा 1-1 करून वाटणे
- स्टेण्डर्ड / वेगास मोड
- स्टॅटिस्टिक
- ऑडियो बंद/चालू
- डाव्या हाताचा किंवा उजव्या हाताचा
- हिंट आणि मदत
- अनडू
-...
ह्या खेळाचे संपूर्ण भाषांतर मराठी मधे केलेले आहे.
या रोजी अपडेट केले
२८ ऑग, २०२३