महिला बालविकास विभाग, अंगणवाडी

५० ह+
डाउनलोड
आशय रेटिंग
प्रत्येकजण
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

महाराष्ट्रातील महिला व बालकांचा विकास आणि संरक्षण करणे हि महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र विभागाची ची जबाबदारी आहे.
राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर महिला व बालकांसाठी महिला व बालविकास विभाग विविध योजना राबवते. या विभागाने विविध योजना राबविल्या आहेत जसे बेटी बचाओ बेटी पढो, एकात्मिक बालविकास योजना इत्यादी.
महाराष्ट्रातील नागरिक तसेच अंगणवाडी सेविका यांचा मध्ये महिला व बालविकास विभाग राबवीत असलेल्या योजनांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी महिला व बालविकास विभागाने मोबाईल अॅप्लीकेशन तयार केले आहे. ज्याद्वारे महिला व बालविकास विभागाविषयी माहिती स्मार्टफोन उपयोगकर्त्यांना कुठेही, कधीही उपलब्ध होऊ शकेल.
या अॅप्लीकेशन मध्ये खालील माहितीपूर्ण पीडीएफ पुस्तिकांचा समावेश आहे-
- विभाग आणि विभागाच्या कल्याणकारी योजना
- शासन निर्णय, सर्वोत्तम पद्धती , परसबाग, प्रशिक्षण इत्यादी माहिती
- अंगणवाडी करिता सर्वोत्तम पद्धती
या रोजी अपडेट केले
१२ ऑग, २०१६

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर हे त्यांचे अ‍ॅप तुमचा डेटा कसा गोळा करते आणि तो कसा वापरते याबद्दलची माहिती येथे दाखवू शकतात. डेटासंबंधित सुरक्षिततेविषयी अधिक जाणून घ्या
कोणतीही माहिती उपलब्ध नाही