श्री दत्तात्रेय अवतारी नगरनिवासी सद्गुरु प. စာမျက်နှာ श्रीरामकृष्ण क्षीरसागर महाराजांचे अमृतमयी मार्गदर्शन व त्यांनी स्थापन केलेल्त्या श्रीद माध्यमातून होणारे वैदिक धर्माच्या पुनरुत्थानाचे कार्य सर्वांपवर्यंत पोहोममावे व होमैतातून नतरसावे श्विक शांती प्रस्थापित व्हावी या हेतूने समर्पित अॅप्लिकेशन
* सद्गुरु श्रीरामकृष्ण क्षीरसागर महाराज यांच्या जीवनकार्याबद्दल माहिती * श्री दत्त देवस्थान ट्रस्ट या संस्थेची माहिती * श्री दत्त देवस्थान मार्फत प्रसारित संदेश आणि सेवेची माहिती * वेदान्त विद्यापीठातर्फे शिकवण्यात येणाऱ्या वेदशाखा व शास्त्रांची माहिती * श्रीदत्त देवस्थानमध्ये संपन्न होणारे उत्सव, सेवा, पूजा व अभिषेक यांची माहिती * 'श्रीरामकृष्ण उवाच' या ग्रंथातील प. စာမျက်နှာ गुरुदेवांचे दैनंदिन मार्गदर्शन * श्री दत्त देवस्थानमध्ये होणाऱ्या उत्सवांच्या फोटोंचे आणि सद्गुरुंच्या फोटोंचे लिन * परंपरेतील विविध नामस्मरणांचे ध्वनिमुद्रण * सत्संग बैठकीच्या वेळी पठण केली जाणारी निवडक स्तोत्रे *ऑनलाईन दर्शन सेवा उपलब्ध *ऑनलाईन अभिषेक / पूजा (संकल्पाने) बुकिंग *ऑनलाईन देणगी सेवा *ऑनलाईन त्रैमासिक सभासद नोंदणी