वारणा शेतकरी (Warana Shetkari)

Classificação do conteúdo
Todos
50 mil+
downloads
Classificação do conteúdo
Todos
Partilha a Localização
Saiba mais
Imagem da captura de tela
Imagem da captura de tela

Sobre este app

वारणा शेतकरी (Warana Shetkari) हे कृषी सल्लागार अँप्लिकेशन म्हणून संपूर्ण श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना लि., वारणानगर च्या सर्व सभासद आणि बिगर सभासद यांच्या कारखान्या संबंधातील कामाचे निवारण करण्याच्या द्रुष्टीने तयार करण्यात आले आहे.
वारणा शेतकरी (warana shetkari) हे अँप्लिकेशन नाविन्यपूर्ण, शाश्वत आणि परिणामाभिमुख उपाय आणि सेवा प्रदान करण्यास सक्षम आहे. वारणा शेतकरी अँप ची निर्मिती हि ऊस वाढीची रणनीती, शाश्वत कृषी करण्यास प्रोत्सहन आणि शेती करण्यासाठी ऑपरेशनल कार्यक्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे.

वारणा शेतकरी (Warana Shetkari) वर महत्वाचे असे उसाच्या लागवडी पासून ते तोडणीपर्यंत करावयाच्या सर्व स्टेप्स बद्दल सविस्तर माहिती प्रत्येक शेतकर्याला प्रदान केली जाते जी स्थानिक पीक उत्पादनास प्रोत्साहन देण्यास मदत करते . आणि विशिष विशिष्ट स्थानिक पातळीवर अनुकूल पिकांची लागवड, पेरणी, खत, marca नियंत्रण उपाय आणि कापणीचा कालावधी याविषयी देखील माहिती मिळते.

वारणा शेतकरी (warana shetkari) वर शेतकरी त्याची कच्ची नोंद करू शकतो आणि त्याने केलेल्या पूर्वीच्या सर्व नोंदी हंगामाराingu पूाहू पूाहू शकतो शकतोासा सर्व नोंदी हंगामााgio पूाहू शकतो शकतो पूाहू शकतो. वारणा शेतकरी अँप वर शेतकरी त्याचे हंगामानुसार उसाचे बिल्स आणि म माहिती सविस्त ded उसाचे बिलास आणि.

वारणा शेतकरी (Warana shetkari) अँप शेतकरी हवामानाची सध्यस्थितीनुसार माहिती पाहू शकतो. शेतकऱ्याला वेळोवेळी शेती बद्दल टिप्स आणि बातम्या या नोटिफिकेशन स्वरूपात मिळतील. श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना लि..

श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना लि., वारणानगर च्या सर्व सभासद आणि बिगर सभासद यांना वारणा शेतकरी (Warana Shetkari) हे अँप्लिकेशन इन्स्टॉल करण्याची नम्र विनंती आहे !
Atualizado em
27 de nov. de 2024

Segurança dos dados

Sua segurança começa quando você entende como os desenvolvedores coletam e compartilham seus dados. As práticas de segurança e privacidade de dados podem variar de acordo com o uso, a região e a idade. O desenvolvedor forneceu as informações a seguir, que podem ser atualizadas ao longo do tempo.
Os dados não são compartilhados com terceiros
Saiba mais sobre como os desenvolvedores declaram o compartilhamento
Este app pode coletar estes tipos de dados
Local, Informações pessoais e mais 3
Os dados não são criptografados
Não é possível excluir os dados

O que há de novo

वारणा शेतकरी
Classificação do conteúdo
Todos
Partilha a Localização
Saiba mais

Suporte do app

Sobre o desenvolvedor
AMARSINH PRATAPSINH GAIKWAD
amargaikwad43@gmail.com
India