Shreenath Gitanjali

100+
Stiahnuté
Hodnotenie obsahu
Pre všetkých
Snímka obrazovky
Snímka obrazovky
Snímka obrazovky
Snímka obrazovky
Snímka obrazovky
Snímka obrazovky

Informácie o aplikácii

श्रीनाथ गीतांजली या डिजिटल ऍप्लिकेशन द्वारे योग्याभ्यानंद श्री माधवनाथ महाराज (संस्थान चित्रकूट करवी) यांचा प्रचार, त्यांचे अलौकिक कार्य सर्वांपर्यंत पोहोचविणे हा एकच मानस आहे. महाराज प्रसिद्धी पासून कायम अलिप्त राहिले.मी अदृश्य शक्ती खेळवून, करीन तुमचे पालन हा विश्वास त्यांनी भक्तांना कायम त्यांच्या अनुभवातून दिला आहे.
श्री माधव नाथ महाराज ह्या अद्भुत विभूतीचा जन्म चैत्र शुक्ल प्रतिपदेला सन 1857 साली चित्रकूट करवी येथे झाला.महाराजांनी बालपणापासूनच लीला दाखविण्यास सुरुवात केली.वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी श्रीनाथांचे चित्रकूट येथील नाथ परंपरेतील गादीवर सन 1867 मध्ये आरोहण झाले. महाराजांनी लोकोद्धरासाठी संपूर्ण भारत भ्रमण केले.महाराजांचा भक्तपरीवार संपूर्ण भारतभर पसरला आहे.त्यांनी केलेल्या कार्याची प्रचिती म्हणूनच त्यांच्या भक्त परिवाराने अनेक ठिकाणी श्री माधव नाथ महाराजांची मंदिरे बांधली आहेत. त्यांत प्रामुख्याने श्रीनाथ समाधी मंदिर इंदूर, नागपूर, अकोला, नाशिक, पांगरी, इत्यादी ठिकाणी आहेत.ह्या सर्व मंदिरांमध्ये श्रीनाथ साहित्याचे वाचन होते.दैनंदिन पंचपदी, काकडा आरती, वार्षिक उत्सव साजरे होतात.
सदर ऍप्लिकेशन हे श्री माधव नाथ मंदिर, विहितगाव नाशिक ह्यांनी केले असून, त्यात मंदिराची स्थापना, माहिती, होणारे उत्सव, नित्य नियम उपासना, श्रीनाथ गीतांजली, आरती, श्रीनाथ दीपप्रकाश ग्रंथाची माहिती दिली आहे. तसेच श्रीनाथ गीतांजली भाग 2 ऑडीओ स्वरूपात आपणासर्वांसमोर प्रस्तुत केला आहे. सदर ऍप्लिकेशन हे श्रीनाथ चरणी अर्पण करून सर्व भक्तांना त्याचा आनंद मिळावा हा हेतू.
Aktualizované
26. 12. 2023

Zabezpečenie údajov

Bezpečnosť sa začína porozumením tomu, ako vývojári zhromažďujú a zdieľajú vaše údaje. Postupy zabezpečenia a uchovávania údajov v súkromí sa môžu líšiť v závislosti od používania, regiónu a veku. Tieto informácie poskytol vývojár a môže ich časom aktualizovať.
S tretími stranami nie sú zdieľané žiadne údaje
Neboli zhromaždené žiadne údaje
Prenos údajov je šifrovaný
Môžete požiadať o odstránenie údajov

Podpora aplikácií