श्रीगुरुचरित्र या ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओव ीसंख्या ७,४९१ इतकी आहे. त्याची विभागणी ज्ञानकाण्ड, कर्मकाण्ड, भक्तिक ाण्ड यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपास नांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे, याच े अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त ्याने आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे. या ग्रंथात श्रीपादश्रीवल्लभ व श्रीनृसिंहसरस ्वती यांच्या लीलांचे चमत्कृतिपूर्ण वर्णन रसा ळपणे केले आहे.
Posodobljeno dne
25. dec. 2023