Kurset Marathi në internet nga Netbhet Elearning Solutions - një nga akademitë më të respektuara në internet Marathi paraqet këtë aplikacion të dizajnuar mirë për të siguruar arsim online cilësor në gjuhën Marate.
Merrni në lëvizje aksesin në kurse të ndryshme në internet në Maratisht. Kurset janë kryesisht nga katër kategori të Shëndetit, Pasurisë, Marrëdhënieve dhe Krijimtarisë. Aplikacioni Android Netbhet mund të jetë një zgjidhje e arsimit në internet, kurseve dhe vlerave të paketuara në internet.
ईलार्निंग सोल्युशन्स सादर करत आहेत मराठी भाषेतील, वैयक्तिक आणि व्यावसायीक क्षेत्रामध्ये प्रगतीसाठी विविध ऑनलाईन कोर्सेस! अग्रगण्य ऑनलाईन अकॅडेमी आपल्यासमोर एक अतिशय उत्कृष्ट, माहितीने भरलेले अप्लिकेशन सादर करत आहे.
कधीही, कुठेही आपल्या सोयीने शिकता यावे यासाठी! लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, सतत नवीन शिकण्याची आवड असलेल्या प्रत्येकासाठी हे अप्लिकेशन खूपच उपयुक्त. विविध कोर्सेस सोबत, लेख, माहितीपर व्हिडिओ आणि वेबिनार्स चा देखील यामध्ये समावेश आहे.
अॅपची ठळक वैशिष्टये: -
Çdo kohë / कधीही शिका - आपल्याला वेळ मिळेल तसे हे कोर्सेस तुम्ही शिकू. लवकर संपवायची घाई नाही की वेळ न मिळाल्यामुळे क्लास बुडण्याची भिती नाही!
Çdo vend / कुठेही शिका - घरी संगणक नसला तरी हरकत. कोर्सेस तुम्ही मोबाईल फोनवरही पाहून पूर्ण करू शकता. घरी, कॉलेजमध्ये,, प्रवासात बस आणि ट्रेनमध्ये अगदी कोठेही शिका!
Ritmi juaj / आपल्या वेगाने शिका! - अगदी आपल्या वेगाने शिका! भाग न कळल्यास पुन्हा पुन्हा कितीही वेळा व्हिडीओ पाहता. वेळेनुसार हे सदैव २४ तास दिमतीस असतील!
Përditësuar më
14 mar 2024