standard 1

มีโฆษณา
10K+
ดาวน์โหลด
การจัดประเภทเนื้อหา
สำหรับทุกคน
ภาพหน้าจอ
ภาพหน้าจอ
ภาพหน้าจอ
ภาพหน้าจอ
ภาพหน้าจอ
ภาพหน้าจอ
ภาพหน้าจอ
ภาพหน้าจอ
ภาพหน้าจอ
ภาพหน้าจอ
ภาพหน้าจอ
ภาพหน้าจอ
ภาพหน้าจอ
ภาพหน้าจอ
ภาพหน้าจอ
ภาพหน้าจอ
ภาพหน้าจอ

เกี่ยวกับแอปนี้

इयत्ता १ ली ॲप: मुलांचा अभ्यास आता अधिक सोपा आणि मजेदार!

खास इयत्ता १ ली च्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले हे शैक्षणिक ॲप मुलांचा अभ्यास अधिक आनंददायी आणि संवादात्मक बनवते. หรือ ॲपमध्ये तुमच्या पाल्यासाठी अभ्यासक्रम आधारित शैक्षणिक साित्य आणि अनेक मनोरंजक ॲक्टिव्हिटीजचा समावेश आहे, ज्यामुळे शिकणे खूप सोपे होईल.

คุณคิดอย่างไรกับตัวเอง?
हे ॲप मराठी, गणित, परिसर अभ्यास आणि सामान्य ज्ञान यांसारख्या महत्त्वाच्या विषयांना कव्हर करते. इयत्ता १ ली च्या विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन प्रत्येक विभागतयार केला आहे.

เหตุผลหลักคือ:

⏩ डिजिटल पाटी: मुलांना चित्रं काढण्यासाठी किंवा अक्षरं गिरवण्यासाठी एक मोकळी जागा. कल्पनाशक्तीला वाव द्या!
🖼️ चित्र ओळखणे: विविध वस्तू, प्राणी, फळे-भाज्या यांची चित्रे ओळखून नावे शिका.
✍️ गिरवणे: मराठी (अ ते ज्ञ), इंग्रजी (A ते Z) मुळाक्षरे आणि अंक (१ ते ५०) गिरवण्याचा सराव करा.
👂🔢 संख्या ऐका चित्र मोजा आणि ओळखा: ऐकणे आणि मोजणे यातून संख्या ओळखा.
🐘 प्राणी ओळखणे: पाळीव आणि जंगली प्राणी, त्यांची नावे आणि आवाज शिका.
🔊🔢 संख्या ऐका आणि ओळखा: फक्त आवाज ऐकून संख्या ओळखण्याचा सराव.
🅰️ मराठी मुळाक्षरे: चित्रे आणि आवाजाच्या मदतीने स्वर आणि व्यंजन शिका.
🅱️ इंग्रजी मुळाक्षरे: Capital आणि Small लेटर्स चित्रे आणि उच्चारासहित शिका.
🔢 इंग्रजी अंक ओळखणे: १ ते १०० पर्यंतचे इंग्रजी अंक ओळखायला आणि वाचायला शिका.
📖 वाचन: सोपे मराठी शब्द आणि छोटी वाк्ये वाचण्याचा सराव करा.
🔢 अंकज्ञान: संख्यांची ओळख, क्रम आणि किंमत याबद्दल मूलभूत माहिती मिळवा.
🔠 ऐका आणि अक्षरी संख्या ओळखा: उच्चारलेली संख्या अक्षरात कशी लिहायची ते ओळखा.
➕ गणन: चित्रे मोजायला शिका आणि बेरजेची प्राथमिक ओळ ख करून घ्या.
🧸 मजेशीर कृती: अभ्यासासोबत छोटे मजेदार गेम्स खेळा.
⛰️ शब्द डोंगर: शब्दांपासून नवीन शब्द बनवून शब्दसंग्रह वाढवा.

เหตุผล:

इयत्ता १ ली च्या अभ्यासक्रमावर आधारित.
मुलांना आवडतील अशा आकर्षक ॲक्टिव्हिटीज.
शिकण्याची प्रक्रिया सोपी आणि मजेदार होते.
शालेय तयारीसाठी अत्यंत उपयुक्त.
ॲप वापरणे खूप सोपे आहे! फक्त विषय निवडा आणि शिकायला सुरुवात करा.

इयत्ता १ ली च्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबूत करण्यासाठी हे ॲप एक परिपूर्ण साधन आहे.

आजच 'इयत्ता १ ली ॲप' डाउनलोड करा आणि तुमच्या पाल्याच्या शिक्षणाचा प्रवास आनंदायी เบนวะ!
อัปเดตเมื่อ
24 ธ.ค. 2568

ความปลอดภัยของข้อมูล

ความปลอดภัยเริ่มต้นด้วยความเข้าใจเกี่ยวกับวิธีที่นักพัฒนาแอปรวบรวมและแชร์ข้อมูล แนวทางปฏิบัติด้านความเป็นส่วนตัวและความปลอดภัยของข้อมูลอาจแตกต่างกันไปตามการใช้งาน ภูมิภาค และอายุของคุณ นักพัฒนาแอปได้ให้ข้อมูลนี้ไว้และอาจอัปเดตข้อมูลในส่วนนี้เมื่อเวลาผ่านไป
แอปนี้อาจแชร์ข้อมูลประเภทต่างๆ เหล่านี้กับบุคคลที่สาม
ตำแหน่งและรหัสอุปกรณ์หรือรหัสอื่นๆ
แอปนี้อาจรวบรวมข้อมูลประเภทต่างๆ เหล่านี้
ตำแหน่งและรหัสอุปกรณ์หรือรหัสอื่นๆ
ระบบจะเข้ารหัสข้อมูลขณะส่ง
ลบข้อมูลไม่ได้
มุ่งมั่นที่จะปฏิบัติตามนโยบายเพื่อครอบครัวของ Play

มีอะไรใหม่

White Screen Error Fix

การสนับสนุนของแอป

เพิ่มเติมจาก Jyoti Ghule