- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना.
- अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी SMS द्वारे पुष्टीकरण करता येईल.
- भरलेल्या अर्जामध्ये बदल करण्याची संधी दिली जाईल.
- अॅपमध्ये अधिक स्थिरता आणि UI मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
- अर्ज सादर केल्यानंतर अर्जाची संपूर्ण माहिती पाहता येईल.
-
- सर्वेक्षण स्थितीबद्दल माहिती दर्शविली आहे. (status info.)
- सर्वेक्षण स्थिती अपडेट सूचना मिळतील. (notifications)