Gitai - สิทธิ์:
ज्येष्ठगांधीवादीनेतेआणिभूदानचळवळीचेप्रणेतेआचार्यविनोबाभावेयांनीकेलेलेमहर्षी्षीासांच्याश्रीमद्भगवदगीतेचेसमश्लोकीमराठीषाषा'र 'गीताठीेईार'
वामनपंडितांनीगीतेचेसमश्लोकीभाषांतरकेलेहोते. पणतेपंडितपरंपरेचेअसल्यानेत्याचीशब्दरचनाअर्थातचकठीणहोती विनोबांच्याआईलाआईलामराठीतवाचायचीहोती, म्हणूनविनोबांनीतिलावामनपंडितांचेभाषांतरआणूनदिले तेसमजण्यासअवघडगेल्याल्ये, तिनेविनोबांनागीतेचेभाषांतरकरण्याससांगितले आईच्याप्रेरणेनेहेसमश्लोकीभाषांतरझाल्यानेमराठीतीलगीता 'गीताई' बनली.
आपल्याआईवरचेनिस्सीमप्रेमआणिनितांतश्रद्धायांचेवारंवारदर्शन 'गीताई'मध्येदिसतराहते. 'पडतांरडतांघेईउचलुनिकडेवरी' असेम्हणतानाविनोबांनीखरेचमुलालासमजेलआणिज्ञाच्याच्याकडेउचलूनरउचलूनघेईल, अशाभेतषहीरताकेचन गीताहेकाव्यनसूनतत्त्वाज्ञानआहे. तेसोपेकरूनसांगणे, हीअवघडबाब. गीतेच्याचचकांबरहुकूममराठीतरचनाकरूनछंदआणिवृत्तांचेहीभानराखायचेआणिअर्थहानीहोऊद्यायचीनाही, हेशिवधनुष्यविनोबांनीपेलले. आपल्यापांडित्याचेदर्शननघडवतासोप्यातसोपेशब्दप्रयोगयोजण्यासाठीविनोबांनीअपारश्रमघेतले
चारमहिन्यांत 'गीताई' लिहूनझाल्यावरहीविनोबांनाचैनपडतनव्हती. म्हणूनत्यांनीआश्रमातीललहानमुलींनातीशिकवली जिथेत्यांनाअडचणआली, तिथेबदलकेले. 'हेदेवाचेकाम' म्हणूनविनोबा 'गीताई'कडेबघतअसल्यानेत्यासाठीसर्वकष्टघेण्याचीत्यांचीतयारीहोती. आपल्यावाङ्मयीनकामावरअशीनिष्ठाठेवणारालेखकविरळाच ज्यांनीमूळगीताआणि 'गीताई' वाचली, त्यांनाविनोबांच्याशब्दप्रयोगांचानेमकेपणाजाणवतो ाचवाअध्यायगीतेचीकिल्लीआहे, असेतेमानत चौथ्याअध्यायातील १८ वाश्लोकत्यांनाभावला त्याचीचीायायांच्यागीताप्रवचनावरसततसततेलीदिसते 'कर्मण्यकर्मयपश्येदकर्मणिचकर्मय। सबुद्धिमान्मनुष्येषुसयुक्तकृत्स्नकर्मकृत्॥ ' हातोअर्थगर्भश्लोक. हेकर्माचेगहनतत्त्वाआनमराठीतउतरवतानाविनोबाम्हणतात, 'कमीर्अकर्मजोपाहेअकमीर्कर्मजोतसें। तोबुद्धिमंतलोकांततोृतकृतकृत्यतो॥ '
'गीताई' १ ९ ३२ सालीप्रकाशितझाली สิทธิ์การใช้งานवेळीสิทธิ์การใช้งานสิทธิ์การใช้งานการอนุญาตการใช้งานการอนุญาตการใช้งานการอนุญาต บัญชีผู้ใช้ स्वातंत्र्यचळवळआणित्यामुळेहोणाराबंदिवासयामुळेसामान्यांतमिसळण्याचीसंधीमिळाल्याबद्दलविनोबाआनंदीचअसायचे १ ९ ३२ सालापासूनआतापर्यंत 'गीताई'च्यालाखोप्रतीघरोघरविकल्यागेल्या. २००३ पर्यंत 'गीताई'च्या ३६ लाख २५ हजारप्रतीछापल्यागेल्याचीनोंदआहे. अर्वाचीनकाळातएखाद्यापद्यपुस्तकाचाइतक्यामोठ्यासंख्येनेखपहोण्याचीउदाहरणेक्वचितचसापडतील