Speak English with Aishwarya

100 тис.+
Завантаження
Вікові обмеження
Для всіх вікових груп
Знімок екрана
Знімок екрана
Знімок екрана
Знімок екрана
Знімок екрана
Знімок екрана
Знімок екрана

Про цей додаток

विषय समजून घेण्यापासून ते परीक्षा उत्तीर्ण हो ण्यापर्यंत, आम्ही तुम्हाला तुमच्या सर्व शैक्ष णिक, व्यावसायिक आणि सामाजिक गरजांसाठी वन-स्टॉप सोल्यूशन ऑफर आणली आहे. आता आमच्यासोबत धरबसल्या सोप्या पद्धतीने मराठ ीतून इंग्लिश शिका. Ви хочете зареєструватись? तुम्हाला काय मिळेल हे जाणून घ्या🤔
📚 इंग्लिश कोर्सेस - अनेक कोर्सेसमधून तुमच्या ग रजेनुसार योग्य तो कोर्स निवडा. - कोर्स बरोबर अभ्यासक्रम, नोट्स आणि इतर अभ्यास स ाहित्य दिले जाते. - नियमितपणे अपडेट केलेली सामग्री तुम्हाला मिळत े. .
🎦 अत्याधुनिक लाइव्ह क्लासेस इंटरफेसद्वारे अन ेक विद्यार्थी एकत्र अभ्यास करू शकतात. वैयक्तिक शंकांचे निराकरण.
📝 चाचण्या आणि कामगिरी अहवाल - ऑनलाइन चाचण्या आण ि परीक्षा द्या. - तुमची कामगिरी, चाचणी गुण आणि वेळोवेळी रँकचा मा गोवा घ्या.
❓ प्रत्येक शंका विचारा - शंका दूर करणे कधीही इतक े सोपे नव्हते. प्रश्नाच्या स्क्रीनशॉट/फोटोवर क्लिक करून तुम च्या शंका विचारा आणि अपलोड करा. तुमच्या सर्व शंकांचे निरसन केले जाईल याची आम् ही खात्री देतो. - आमच्या मोबाईल अॅपद्वारे तुमच्या शंका दूर करा.
🏆उत्कृष्ट रेकॉर्ड - आम्ही बऱ्याच काळापासून इं ग्लिश शिकवत आहोत आणि आम्ही १० लाख लोकांना इंग्ल िश अस्खलिखितपणे बोलण्यात मदत केली आहे. - उत्कृष्टता हे नेहमीच आमचे ब्रीदवाक्य राहिले आहे.
🪧 एकही जाहिरात नाही - तुमच्या अभ्यासात कुठल्या ही प्रकारचे अडथळे येऊ नयेत यासाठी जाहिराती नाह ीत.
🛡️सुरक्षितता -तुमच्या डेटाची सुरक्षा म्हणजे फ ोन नंबर, ईमेल इ. अत्यंत महत्त्वाची आहे. - आम्ही कोणत्याही प्रकारच्या जाहिरातीसठी विद ्यार्थ्यांचा डेटा कधीही वापरत नाही. सर्वात कार्यक्षम आणि पारदर्शक पद्धतीने अभ्या स करण्यासाठी एक ऑनलाइन व्यासपीठ. लगेच डाउनलोड करा !!
Оновлено
1 лист. 2025 р.

Безпека даних

Безпека визначається тим, як додаток збирає і кому передає ваші дані. Способи забезпечення конфіденційності й захисту даних можуть різнитися залежно від використання додатка, регіону та віку користувача. Розробник, який надає цю інформацію, може оновлювати її.
Цей додаток може передавати третім особам деякі типи даних
Особиста інформація
Цей додаток може збирати такі типи даних
Особиста інформація, Повідомлення і ще 7
Дані передаються в зашифрованому вигляді
Ви можете надіслати запит на видалення цих даних

Підтримка додатка

Про розробника
SHASHANK PATEKAR
sewaelearning2020@gmail.com
D-6, Shivneri HSG, SOC 115/4 madhav baug KOTHRUD PUNE, Maharashtra 411038 India

Схожі додатки