Онлайн-курси маратхі від Netbhet Elearning Solutions - одна з найбільш шанованих онлайн-академій маратхі представляє цей добре розроблений додаток для забезпечення якісної онлайн-освіти мовою маратхі.
Отримайте на ходу доступ до різноманітних онлайн-курсів на маратхі. Курси проводяться переважно з чотирьох категорій охорони здоров’я, багатства, стосунків та творчості. Додаток Netbhet для Android може бути єдиним рішенням для онлайн-освіти, курсів та цінових вебінарів.
नेटभेट ईलार्निंग सोल्युशन्स सादर करत आहेत मराठी भाषेतील, वैयक्तिक आणि व्यावसायीक क्षेत्रामध्ये प्रगतीसाठस विववईईईईई हाराष्ट्रातील अग्रगण्य ऑनलाईन अकॅडेमी आपल्यासमोर एक अतिशय उत्कृष्ट, माहितीने भरलेले अप्लिकेशन सादर करत.
कधीही, कुठेही आपल्या सोयीने शिकता यावे यासाठी! लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, सतत नवीन शिकण्याची आवड असलेल्या प्रत्येकासाठी हे अप्लिकेशन खूपच उपयुक्त आहे. विविध कोर्सेस सोबत, लेख, माहितीपर व्हिडिओ आणि वेबिनार्स चा देखील यामध्ये समावेश आहे.
नेटभेट अॅपची ठळक वैशिष्टये: -
Будь-який час / कधीही शिका - आपल्याला वेळ मिळेल तसे हे कोर्सेस तुम्ही शिकू शकता. कोर्स लवकर संपवायची घाई नाही की वेळ न मिळाल्यामुळे क्लास बुडण्याची भिती नाही!
Будь-яке місце / कुठेही शिका - घरी संगणक नसला तरी हरकत नाही. हे कोर्सेस तुम्ही मोबाईल फोनवरही पाहून पूर्ण करू शकता. Завантажте, скористайтесь, перегляньте, перегляньте, перегляньте, перегляньте!
Ваш темп / आपल्या वेगाने शिका! - अगदी आपल्या वेगाने शिका! एखादा भाग न कळल्यास पुन्हा पुन्हा कितीही वेळा व्हिडीओ पाहता येतात. ्या वेळेनुसार हे सदैव २४ तास दिमतीस असतील!