Yoshga oid cheklov
Hamma uchun
100+
Yuklanmalar
Yoshga oid cheklov
Hamma uchun
Batafsil
Skrinshot
Skrinshot
Skrinshot
Skrinshot
Skrinshot
Skrinshot
Skrinshot
Skrinshot
Skrinshot
Skrinshot
Skrinshot
Skrinshot
Skrinshot
Skrinshot
Skrinshot
Skrinshot

Bu ilova haqida

Weather :
शुगर केन ॲपमध्ये मिळणारा हवामान अंदाज हा स्थानिक (म्हणजे नोंदणीकृत प्लॉटच्या अक्षांश आणि रेखांशानुसार) ३०० मिटर अंतरामधील दिला जातो.
सध्याचे हवामान यामधुन तापमान, आर्द्रता, वा-याची दिशा, वा-याचा वेग, दवबिदू, ढगांची स्थिती दर्शविली जाते.
आजचे हवामान यामधुन सुर्यप्रकाश, बाष्पोत्सर्जन, पावसाची शक्यता, पानांवरील ओलावा समजु शकतो.
पुढील ७ दिवसाचे प्रत्येक तासाचे हवामान कसे राहु शकते यासंदर्भात आलेख स्वरुपात अंदाज दिला जातो.

Disease And Pest:
नोंदणीकृत प्लॉटचे सध्याचे आणि पुढील हवामान अंदाजानुसार रोग आणि किडींचे पुर्वानुमान दिले जाते. ज्यामध्ये कोणत्या रोग, किडीसाठी पोषक वातावरण आहे त्याच्या प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजना या संदर्भात माहिती मिळते.

SPRAY TIME:
स्थानिक हवामानावर आधारित फवारणीसाठी वातावरण किती पोषक आहे हे विविध रंगातून फवारणीची वेळ (Spary Time)मधून दर्शविले जाते.
कोणत्या वेळी फवारणी केल्यास पानांच्या कडुन चांगले शॊषण होते.हे पाहुनच फवारणी निर्धारीत करावी.
तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, पावसाची शक्यता यावर अवलंबुन (Spray Time) फवारणीचे नियोजन तयार करण्यात आला आहे.

NDVI & MOISTURE:
*NDVI{|Normalized Difference Vegetation Index}
ॲपमध्ये आपल्याला सॅटलाईट मार्फत विद्युत-चुंबकीय किरणाद्वारे प्लॉटची NDVI प्रतिमा दर्शवली जाते. यामध्ये रिमोट सेन्सिंगमुळे प्रत्येक १० मीटर अंतरावर प्लॉटचे परीक्षण केले जाते.पिकांची स्थिती जी आपल्याला सहसा उघड्या डोळ्यांना समजू शकत नाही किंवा संपूर्ण प्लॉटवर निरीक्षण व परीक्षण करणे जिकरीचे बनते, अशावेळी संपूर्ण प्लॉटवर NDVI च्या मदतीने निरीक्षण करणे सोपे जाते.
NDVI मध्ये विविध रंगाचा वापर करून प्लॉटच्या कोणत्या भागात पाण्याचा ताण लवकर बसतो.रोग आणि किडी ची सुरुवात होत आहे का? पाने कुठे कमजोर पडत आहेत? पाणी कुठे कमी अथवा जास्त होत आहे आणि कोणत्या विभागात प्लॉट निरोगी आहे किंवा पिकांची वाढ समजू शकते. प्लॉटच्या कोणता विभागात पिक कमजोर पडत आहे हे ही समजते .परिणामी प्लॉटमधील कोणत्या भागात लक्ष देणे आवश्यक आहे हे समजते.
मागील 5 NDVI प्रतिमांच्या सोबत पडताळणी करुन त्यामध्ये होणारे बदल प्लॉटमध्ये होणाऱ्या बदलांचे मूल्यांकन करू शकतो. NDVI प्रतिमामध्ये पिकांवर होणारा ताण, रोग, किड, अन्नद्रव्याची कमतरता, पाण्याचा ताण आणि पिकांची होणारी वाढ समजु शकते.

ऊस सल्ला
पिकाची एकंदरीत वाढ लक्षात घेता, बदलत्या हवामानानुसार आपल्या प्लॉटमध्ये होणा-या किड, किटक, रोगाचे व्यवस्थापन करण्याबाबतचे मार्गदर्शन पिक सल्लाच्या माध्यमातुन केले जाते. तसेच पिकाच्या वाढीच्या काळात पिकाला उपयुक्त असणारे अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन यासंदर्भात विस्तृत आणि सखोल माहिती पिक सल्ल्याच्या माध्यमातुन पुरविली जाते.

बातम्या:
यामध्ये हवामान अंदाज, शेतीविषयक बातम्या, पेरणी क्षेत्र दिले जाते.


आजचे काम:
नोंदणीकृत प्लॉट मध्ये लागवडीच्या तारखेनुसार आज आणि उद्या कोणते काम करावयाचे आहे जसे की, रसायन फवारणी, पाणी व्यवस्थापन इ. अशा कामाच्या नियोजनाकरीता इत्यंभुत माहीत आजचे काम या सत्रातुन दिले जाते.

Diary :
खते : प्लॉटमध्ये वापरलेल्या खतांची नोंद ठेऊ शकतो.
प्लॉटमध्ये तारखेनुसार वापरलेल्या खताची नोंद असलेली पाहायला मिळते.

दररोजचा खर्च : दैनंदिन जमा खर्च नोंद करू शकतो

मजुरी: प्लॉटमध्ये मजुरांची संख्या आणि वेतन याची नोंद
Agricultural app: dedicated for Sugarcane farmers in agricultural community
Oxirgi yangilanish
19-fev, 2026
Tanlangan hikoyalar

Maʼlumotlar xavfsizligi

Xavfsizlik — dastur ishlab chiquvchilar maʼlumotlaringizni qanday jamlashi va ulashishini tushunishdan boshlanadi. Maʼlumotlar maxfiyligi va xavfsizlik amaliyotlari ilovadan foydalanish, hudud va yoshga qarab farq qilishi mumkin. Bu axborot dastur ishlab chiquvchi tomonidan taqdim etilgan va keyinchalik yangilanishi mumkin.
  • Tashqi hamkorlarga hech qanday axborot ulashilmagan
    Dastur ishlab chiquvchilar axborot ulashilishini qanday aytishi haqida batafsil
  • Ushbu ilova quyidagi axborot turlarini toʻplashi mumkin
    Qurilma yoki boshqa identifikatorlar
  • Maʼlumotlar uzatish vaqtida shifrlanadi
  • Maʼlumotlarni oʻchirishni soʻrashingiz mumkin

Nima yangiliklar

Bug Fix
Feature to maintain expenses
Yoshga oid cheklov
Hamma uchun
Batafsil

Ilova yuzasidan yordam

Telefon raqami
+919028050040
Dasturchi haqida
AMICUS AGRISERVICES
sneha.amicusagrotech@gmail.com
SN-1937, KADSIDDESHWAR RESIDENCY, A, BHADGAON ROAD, GADHINGLAJ Kolhapur, Maharashtra 416502 India
+91 90287 60040