श्री पंतांच्या भक्ती प्रेमरसात ओथंबलेल्या समर्थांची पद्य रचनांचा संग्रह म्हणजेच “अवधूत भजनमाला”.
समर्थांना विविध प्रसंगी स्फुरलेल्या अभंग, भारुड, पोवाडा, पाळणे, लावणी, दोहरे अश्या विविध प्रकारच्या रचनांचा सुंदर संग्रह म्हणजेच “अवधूत भजनमाला”.
Oxirgi yangilanish
24-dek, 2022