जास्तीत जास्त ग्रंथ एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्याकारणाने सा धकांची होणारी अडचण दूर करण्यासाठी बनविलेले अँप म्हणज े'श्री'अँप。 यात समाविष्ट करण्यात आलेले आहेत: ● १८ग्रंथ ● ७३स्तोत्र ● ध्यानधारणा
✯ नवीन ५ स्तोत्र समाविष्ट करण्यात आलेले आहेत. ✯ आपल्या परिवारात नवीन अँप 'Flipwatch' याचे स्वागत. आशा आहे तुम्हाला या अँपचा देखील सदुपयोग होईल. 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏