आम्ही आपल्या सर्वांसाठी ब्रिजिंग ब्रेन्स ॲप सादर करत आहोत, जो महाराष्ट्र राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी खास डिझाइन केला आहे. 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा ॲप अभ्यास अनुभव अधिक सुलभ, मजेदार आणि प्रभावी बनवतो. चला पाहूया, या आवृत्तीत काय-काय विशेष आहे:
1. इंटरॲक्टिव क्विझ मोड्स: काँटेस्ट मोड, सेल्फ चॅलेंज मोड, वाचन आकलन क्विझ, परीक्षा मोड, डेली क्विझ मोड
2. विविध विषयांवर आधारित क्विझ: पाठ्यक्रमानुसार क्विझ: 8वी ते 10वी महाराष्ट्र राज्य मंडळ, शिष्यवृत्ती , NMMS