'साहित्य चपराक' आणि 'लाडोबा' मासिकाचे अंक, त्यातील वैविध्यपूर्ण विषयावरील दर्जेदार मराठी साहित्य, सामाजिक-राजकीय विषयांवरील भाष्य, अन्य ललित, वैचारिक साहित्याची मेजवानी, प्रिंट, ऑडिओ आणि ई स्वरूपातील असंख्य साहित्यकृतींचा विपुल ज्ञानसाठा असलेले प्रभावी ऍप.