Wealthify: BachatGat App

500+
Okudawunilodiwe
Isilinganiselwa sokuqukethwe
Wonke umuntu
Isithombe sesithombe-skrini
Isithombe sesithombe-skrini
Isithombe sesithombe-skrini
Isithombe sesithombe-skrini
Isithombe sesithombe-skrini
Isithombe sesithombe-skrini

Mayelana nalolu hlelo lokusebenza

💰 I-Wealthify: BachatGat तुमच्या बचतगटासाठी स्मार्ट डिजिटल अ‍ॅप

I-Wealthify: Uhlelo Lokusebenza Lweqembu Lokuzisiza (बचतगट/Bachat Gat App) हे एक आधुनिक व सोपं अ‍ॅप आहे, जे प्रत्येक बचतगटाचा व्यवहार, हिशोब आविवा पूर्णपणे डिजिटल बनवतं.

हे Bachat App बचत गटातील सर्व सभासद वापरू शकतात.
अध्यक्ष सर्व आर्थिक व्यवहारांची नोंद करू शकतात किंवा ज्यांना एडिट (hlela ) करण्याची परवानगी दिली आहे ते तो तो बाकीचे सभासद ज्यांना buka करण्याची परवानगी दिली आहे ते आपापल्या मोबाईलवरून ते व्यवहार पाहू शकतात.

🌿 Wealthify: I-BachatGat App मध्ये तुम्ही काय करू शकता:

✔ आपल्या Bachat Gat (SHG) नोंदणी व सर्व सभासदांची माहिती नोंदवणे
✔ मासिक बचत (Bachat), ठेव ,कर्ज, कर्ज परतावा,व्याज वाटप, दंड,इतर जमा/खर्च यांची नोंद ठेवणे
✔ कर्ज वाटप आणि व्याज व्यवस्थापन
✔ प्रत्येक महिन्याचा , वार्षिक रिपोर्ट आणि समरी PDF स्वरूपात डाउनलोड करता येतो
✔ बचत गटाचा/BachatGat(SHG) डॅशबोर्ड ,गटाच्या सूचना, थकबाकी किंवा बैठकीची माहिती तुम्ही WhatsApp किंवाच्या सूचना, थकबाकी किंवा बैठकीची माहिती तुम्ही WhatsApp किंवाचॉॉॉॉॉॉॉ शकता
✔ अनेक बचतगट/BachatGat(SHG) एकाच अ‍ॅपमधून हाताळू शकता त्यासाठी umphathi हा पर्याय खूप सुलभ आहे
✔ गटाचे बॅलन्स शीट तयार करून बँकेत दाखल करू शकता

💡 I-Wealthify: Uhlelo lokusebenza lwe-BachatGat का खास आहे?

🌸 संपूर्ण I-Bachat Gat ॅप मराठी भाषेत उपलब्ध
🌸 सोपं इंटरफेस – प्रत्येक वापरकर्त्यास सहज समजेल
🌸 सुरक्षित डेटा साठवणूक – सर्व माहिती सुरक्षित
🌸 पारदर्शक व्यवहार – गटातील सर्व सभासद संपूर्ण माहिती बघू शकतात.
🌸 डाउनलोड अहवाल – विविध अहवाल डाउनलोड करू शकता.

🌼 Uhlelo lokusebenza lwe-Wealthify Bachat Gat कशासाठी उपयुक्त आहे?

हे अ‍ॅप सर्व बचत (Amaqembu Wokuzisiza/Bachat Gat) गटासाठी उपयुक्त आहे.
गटातील सर्व आर्थिक व्यवहार मोबाईलवरच सुरक्षित व सोप्या पद्धतीने व्यवस्थापित करता येतात.

I-Wealthify: बचत गट/Bachat Gat(SHG) Uhlelo lokusebenza – तुमच्या बचतगटाचा डिजिटल विश्वास!
Kubuyekezwe ngo-
Dis 19, 2025

Ukuphepha kwedatha

Ukuphepha kuqala ngokuqonda ukuthi onjiniyela baqoqa futhi babelane kanjani ngedatha yakho. Ubumfihlo bedatha nezinqubo zokuphepha zingahluka kuye ngokusebenzisa kwakho, isifunda, nobudala. Unjiniyela unikeze lolu lwazi futhi angalubuyekeza ngokuhamba kwesikhathi.
Ayikho idatha eyabiwe nezinkampani zangaphandle
Funda kabanzi mayelana nendlela onjiniyela abaveza ngayo ukwabelana
Ayikho idatha eqoqiwe
Funda kabanzi mayelana nokuthi onjiniyela bakuveza kanjani ukuqoqwa
Idatha ibetheliwe lapho ithunyelwa
Ungacela ukuthi leyo datha isulwe

Yini entsha

Wealthify: Self Help Group App Prod Release version 1.0.19
Update App Design, Description option for each transaction, add member Id option

Ukusekelwa kwe-app

Mayelana nonjiniyela
Ashwini Dnyaneshwar Mali
cuesynctech@gmail.com
India