श्री दत्तात्रेय अवतारी नगरनिवासी सद्गुरु प. पू. I-श्रीरामकृष्ण क्षीरसागर महाराजांचे अमृतमयी मार्गदर्शन व त्यांनी स्थापन केलेल्या श्री दत्त देवस्थ्यी चास्थ्य टावर्यास्ने टावर्यास्थ्य चारी क धर्माच्या पुनरुत्थानाचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचावे व त्यातून नीतिमान समाजनिर्मिती होऊन वैश्वांपर्यंत शांस्ती प्रती प्रत्येक र्पित अॅप्लिकेशन.
* Izingoma श्रीरामकृष्ण क्षीरसागर महाराज यांच्या जीवनकार्याबद्दल माहिती * श्री दत्त देवस्थान ट्रस्ट या संस्थेची माहिती * श्री दत्त देवस्थान मार्फत प्रसारित संदेश आणि सेवेची माहिती * वेदान्त विद्यापीठातर्फे शिकवण्यात येणाऱ्या वेदशाखा व शास्त्रांची माहिती * श्रीदत्त देवस्थानमध्ये संपन्न होणारे उत्सव, सेवा, पूजा व अभिषेक यांची माहिती * ‘श्रीरामकृष्ण उवाच’ या ग्रंथातील प. पू. गुरुदेवांचे दैनंदिन मार्गदर्शन * श्री दत्त देवस्थानमध्ये होणाऱ्या उत्सवांच्या फोटोंचे आणि सद्गुरुंच्या फोटोंचे चित्रदालन * परंपरेतील विविध नामस्मरणांचे ध्वनिमुद्रण * I-सत्संग बैठकीच्या वेळी पठण केली जाणारी निवडक स्तोत्रे * ऑनलाईन दर्शन सेवा उपलब्ध * ऑनलाईन अभिषेक / पूजा (संकल्पाने) बुकिंग * ऑनलाईन देणगी सेवा * ऑनलाईन त्रैमासिक सभासद नोंदणी